पोटदुखीची कारणे
पोटदुखीची आणखी काही कारणे आहेत. स्टमक फ्लू किंवा विषाणूद्वारे होणारे पोटातील संक्रमण, अन्नातून विषबाधा होणे, कृमी होणे, अॅ सिडिटी, टायफॉईड, कावीळ या आजारांमध्ये पोटदुखी होते. ही कारणे केवळ उदाहरणासाठी आहेत. यामध्ये पोटदुखीची सर्वच कारणे समाविष्ट नाहीत. पित्ताशयातील खडे, किडनी स्टोन, रक्त वाहिन्यामधील अडथळा निर्माण होणे, गाठ होणे किंवा अन्य कारणांमुळे सुद्धा पोटदुखी होऊ शकते. लक्षणे पोटात […]