नवीन लेखन...

गजरा…

“हे घे गजरा,माळ तुझ्या केसात.”..मी माझ्या ‘so called Modern’समजणार्‍या मैत्रीणीला ‘offer’ केले.. “ओह..गजरा,No way,सुमेधा,its so old fashioned!!…इति माझी मैत्रीण.. तिचे हे उद्गार ऐकून मी २सेकंद तिच्याकडे टकामका पाहू लागले.. “काय झालं?वाईट वाटलं का तुला?”..माझ्या मैत्रीणीचे हे वाक्य ऐकून मला तिची किवच आली..मनात म्हणलं,वाईट कसलं वाटतयं,हसू येतयं..गजरा,old fashioned?म्हणे…आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या,चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत.. […]

बायोफीडबॅक

तुमच्या शरिराकडून येणारे संदेश ओळखण्यासाठी बायोफीडबॅकची मदत होते. त्यामुळे मुत्राशयाजवळच्या स्नायूंवर संयम आणण्यासाठी सुद्धा मदत होते. पेल्विक स्नायूंचा व्यायामासाठी सुद्धा बायोफीडबॅकचा उपयोग केला जातो. मुत्राशयावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण हा एकच मार्ग नसून इतरही अनेक मार्ग आहेत. काहीजणांना असंयमनावर नियंत्रण आणण्यासाठी डॉक्टर औषधे देतात. त्या औषधांनी नुसते नियंत्रणच येते असे नाही, तर स्नायू बळकट होतात, मुत्राशय पूर्ण रिकामे […]

जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन – ब्रेव्हहार्ट

चित्रपट हे एक माध्यम आहे. त्यामुळे या माध्यमातून परिवर्तनही घडवता येऊ शकतं. या माध्यमाचं काम केवळ मनोरंजनात्मक न राहता विविध विषय हाताळून विस्तारत जात आहे. बायोपिक चित्रपट हे देखील त्यातीलच एक. बायोपिक चित्रपट प्रेक्षकांना ऊर्जा देण्यासाठी बनवले जातात. […]

निरागस जीवन

प्रफुल्लित भाव वदनी,  घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या,  आज त्याच्या मनांत कांहीं…१ खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें,  हीच तयाची जीवन अंगे…२ सांज होता काळोख येवूनी,  निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं,  कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या  आधीन होतां,  निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या  दिवसा विषयी,  अजाण होता […]

सोनारांचे कान टोचण्याची गरज !

कधी काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. खरं आहे. सोने हे आपले सर्वांचे आकर्षण. एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहताना आपण अन्य गोष्टींपैकी सोन्याला विशेष प्राधान्य देत आलो आहोत. दीर्घकाळात सोन्याचा परतावा योग्य येऊ शकतो या कारणास्तव सोने  म्हणजे भविष्यातले आपले तारणहार पण हिला निर्जीव गुंतवणूक म्हणू या …! कारण या पासून आपल्याला व्याज असे काही मिळत […]

संसारी लोणचे

संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात, नंतर कुरकुरत का होईना हळूहळू मुरतात. हे लोणचं बाजारात मिळत नाही कुटुंबानं मिळून ते घालायचं असतं त्याशिवाय जगण्याला चव येत नाही… कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी स्वत:च्या हातांनी कशाला लोणच्याची चव घालवावी ? जीभेने तिखटपणा आवरला तर बराच फायदा होतो लोणच्याचा झणझणीतपणा त्यांन जरा कमी होतो. “मी” पणाची मोहरी […]

श्रीहनुमंतापाशी मागणे 

मारुतिराया या देहातच दर्शन देई रे श्वासोच्छ्वासी सहवासाचा अनुभव देई रे ।। ध्रु ।। प्रभातकाली रामनाम तू उच्चारून घेई पवनासंगे मनास अमुच्या जोडुन तू देई नीलगगनि तो राम सावळा दाखव दाखव रे ।।१।। उद्योगी उत्साह तूच रे प्रयत्नात शक्ती रघुनाथाची भक्ति तूच रे योजनेत युक्ती नित्याची ती कर्मे घडता रामा भेटव रे ।।२।। धरतीवरती पदे पडावी चलता ठेक्यात […]

सुखाचे मृगजळ

धांवत असे मन आमचे,  शोधण्या नेहमीं सुखाला सुख तर आहे मृगजळ,  फसवित राही सर्वाला…१ मृगजळाचे  धावूनी पाठी,  निराशा हाती येत असे, वेडी आशा मनीं बाळगुनी,  सुखासाठी तडफडत असे…२, आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे जवळ जातां प्रयत्न करूनी,  सुख नसूनी दुःखची भासे…३, खरे सुख कशांत बघतां,  तें तुमच्या मनींच वसत बाह्य जगी शोधत असतां  […]

मुत्राशयावर संयम न रहाण्याची कारणे

१. तणाव असंयमन व्यायाम करताना, खोकला येताना, कफ असेल तेव्हा, शिंकताना, जोरात हसताना, एखादी जड वस्तू उचलताना किंवा शरिरावर ताण येणारी कोणतीही हलचाल करताना जेव्हा थोडी लघवी होते, त्याला मुत्राशयाचे तणाव असंयमन म्हणतात. मध्यम वयीन स्त्रीयांमध्येसुद्धा ही व्याधी दिसून येते. बाळंतपण झाल्यावर किंवा मेनॉपॉझ सुरू झाल्यावर स्त्रीयांना ही अडचण येऊ शकते. २. घाई होणे, आणि ताबा […]

1 18 19 20 21 22 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..