नवीन लेखन...

ही पण “श्रीं” ची च इच्छा !

माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे. […]

श्रद्धांजली…. महाराजांना !!

आज ३ एप्रिल ! हृदयाच्या एका कप्प्यात कायम विराजमान असणार्‍या आमच्या महाराजांची आज पुण्यतिथी ! (म्हणजे महाराजांच्या पुतळ्याला हार घालून , पेपरमध्ये आपला फोटो छापून आणण्याचे राजकारण्यांची पुण्य पदरात पाडून घेण्याची तिथी !) ३३७ वर्षे झाली या दु:खद घटनेला , पण का कुणास ठाऊक मन एकदम ३३७ वर्षांनी मागे जातं आणि कुठल्याश्या अनामिक भावनिक सेतूनं ते […]

किशोरी आमोणकर यांचा जीवनपट

किशोरी आमोणकर यांच्या जीवनपटावर एक नजर… जन्म – एप्रिल १०, इ.स. १९३१ (मुंबई) मृत्यू – 3 एप्रिल 2017 (मुंबई) पारिवारिक माहिती आई मोगूबाई कुर्डीकर वडील माधवदास भाटिया जोडीदार रवी आमोणकर संगीत साधना प्रशिक्षण संस्था एलफिन्स्टन कॉलेज गुरू मोगूबाई कुर्डीकर गायन प्रकार :- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत घराणे जयपूर घराणे गौरव गौरव संगीत नाटक अकादमी फेलोशिप, इ.स. २००९ पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. […]

स्पर्शतृष्णेची पाणपोई

एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते. मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमी प्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला. सकाळी माझ्या  अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया(ज्या माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले. माझ्या नेहमीच्या मैत्रिणी,मित्र यांनीही भरभरून दाद दिली.हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच. पण […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग एकोणीस

कुणाच्या अंगावर कुणाचे ओझे पोटामधील अवयव अत्यंत दाटीवाटीनी रहात असतात. जरा सुद्धा हलायला जागा नसते. एकाचा आधार दुसऱ्याला अश्या अवस्थेत, गाडी हलेल तशी हलत डुलत असतात. लोकलमधे तीन सीटच्या बाकड्यावर बसलो असताना, चौथा येऊन म्हणतो, “थोडा आगे…” तेव्हा आपल्याला काय वाटते. बरं बसला तो बसला, परत पेंगायला लागतो, पेंगतो तो पेंगतो, आणि वर घोरायला लागतो, त्याच्या […]

खरे समाजसुधारक

राजा राममोहन रॉय हे बंगालमधील एक प्रसिद्ध समाजसुधारक. लहानपणापासून अतिशय चिकित्सक बुद्धीचे असलेले राममोहन रॉय यांनी सर्व प्रकारच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला. वेदाचा तसेच इतर हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी तर ते काही काळ काशीलाही (बनारस) जाऊन राहिले होते. सर्व चराचरात व्यापून राहिलेला परमेश्वर एका मूर्तीत कसा असू शकतो याचे समाधानकारक उत्तर त्यांना मिळाले नाही. त्यामुळे ते मूर्तिपूजाविरोधक […]

कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा…

एका वाचकांनी सुचविल्यामुळे हे लिहितेय.कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा. स्वतःच्या काळजी बद्दल तर बोलूच परंतु हे नक्की करा. सुदैवाने आज या क्षणाला घरात गारव्यात सावलीत बसून उन्हाचे बाहेर पडू नये असे डोस देणे विरोधाभास वाटतोय कारण, मला तुम्हाला कदाचित शक्य होईल बाहेर उन्हात जाणे टाळणे. परंतु जे लोक उन्हातच काम करतात उदा.बिल्डिंग मधील वॉचमन, साफसफाई कामगार, […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग अठरा

अवयवांना आपले काम करायला एक विशिष्ट स्पेस हवी असते. जी स्पेस या गॅसच्या दबावामुळे मिळत नाही, आणि चांगले निरोगी असलेले अवयव देखील काऽही काम करू शकत नाही. […]

1 30 31 32 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..