जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पंधरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही – भाग सहा औषध न लगे मजला आणि औषध नल गे मजला या धर्तीवर आणखी एक श्लेष आजच एका गटात वाचायला मिळाला. औषधे किती हवी जवळी ? औषधे ? कि, “ती” हवी जवळी ? औषधांमधे ताकद आहे कि “तिच्यामधे” जास्ती ताकद आहे. जर “ती” जवळ असेल […]