भूलेंबिसरे गीत
गाजलेली हिंदी गाणी आणि त्यामागच्या गोष्टी जाणून घेऊ. […]
गाजलेली हिंदी गाणी आणि त्यामागच्या गोष्टी जाणून घेऊ. […]
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 5 जसा संकल्प, जसे आवाहन तसे फळ हा नियम लक्षात ठेवावा. जसा योग करताना मनाला शरीराशी जोडणे महत्त्वाचे असते, तसे पूजा करताना मन, इंद्रिय आणि शरीर आत्म्याशी जोडले जाणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ते फक्त एक कर्मकांड होईल. पूजा करतानाचा भाव महत्त्वाचा ! मनात तो निर्माण करावा […]
खेळाच्या त्या मैदानीं, रंगात आला खेळ, मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ ।।१।। खेळाच्या कांहीं क्षणी, टाळ्या शिट्या वाजती, आनंदाच्या जल्लोषांत, काही जण नाचती ।।२।। निराशा डोकावते, क्वचित त्या प्रसंगीं, हार- जीत असते, खेळा मधल्या अंगी ।।३।। सूज्ञ सारे प्रेक्षक, टिपती प्रत्येक क्षण, खेळाडू असूनी ते, होते खेळाचे ज्ञान ।।४।। मैदानी उतरती, ज्यांना असे सराव, जीत त्यांचीच […]
बऱ्याचवेळा मित्रांकडून ऐकलेले हे एका जागृत देवाचे मंदिर पाहण्याचा मला योग आला. हे देऊळ वेंगुर्ल्यामधील शिरोडा येथे आहे. वि. स.खांडेकर शिरोड्याचे तर क्रिकेट विक्रमादित्य सुनील गावस्कर, साहित्यिक जयवंत दळवी, लालजी देसाई हे अरवलीचे आहेत. सर्व वाईट शक्तींवर वचक ठेवणारा शक्तिवान देव म्हणजे वेतोबा ! प्रशस्त मंदिर आणि गंभीर पण तितकेच देखणे असे देवाचे रूप ! हा […]
अमृतसरच्या एका गावातून रोज एक फकीर गाणी म्हणत जायचा आणि त्याच्या मागे मागे एक चिमुरडा फकीरच्या पाठोपाठ तीच गाणी म्हणत त्याचा पाठलाग करायचा. फकीर कुठे आराम करण्यासाठी थांबला तर त्या वेळात त्या गाण्यांचा सराव हा चिमुरडा करायचा, हे अगदी रोज घडायचं. एक दिवस या छोट्या मुलाला ती गाणी म्हणताना त्या फकिराने ऐकलं, त्याला कडेवर उचलून घेत […]
आजकाल generation gap जरा कमी झालाय कालचे अहो बाबा आजचा अरे बाबा झालाय … कालचे बाबा रागावणारे guardian असायचे आज काल समजावणारा friend झालाय बाबा काल घरातला पोलीस असायचे आज partner इन crime झालाय कालचे बाबा शाळेत यायचे तर धडकी भरायची आज स्कूल मध्ये जाताना hi फाईव्ह देताय कालचे बाबा हळदीच्या दुधासाठी रागवायचे आजचा बाबा कोल्ड […]
कविवर्य भा.रा.तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाची काव्य जन्माची एक कथा आहे… आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्याना जाणवत होते त्यावेळी त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली…. काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा […]
भारतीय संगीतातील सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत एका संस्कृत श्रुती साहित्यात उल्लेख आहे असं ‘केसराचा पाऊस’ ह्या मारुति चितमपल्लींच्या पुस्तकात वाचलं […]
खुसखुशीत भाषेत नेमके व्यक्त करण्यात हातखंडा आहे ह्यांचा ! […]
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4 कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प “आत” कळतो आणि तशी तयारी सुरू होते. देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प. सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions