राणी वर्मा
राणी वर्मा या माणिक वर्मा यांच्या कन्या. राणी वर्मा यांनी वयाच्या ७ व्या वर्षापासून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांच्या ‘गीत गोपाळ’ या कार्यक्रमातून प्रथम रंगमंचावर पदार्पण केल्यानंतर त्यांनी अनेक नामवंत गायकांसोबत गाण्याचे कार्यक्रम सादर केले. ‘हे राष्ट्र देवतांचे’, ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘गा गीत तू सतारी’, ‘मीरा तुला आळवीते’, ‘तुला आळविता जीवन स्वराचे’, ‘संपले स्वप्न हे’ […]