नवीन लेखन...

निसर्गाचे खेळणे

धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी…१, बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे…२, नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे…३, जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी…४, प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची….५, मृत्यूच्या दाढे मधूनी,  एक […]

कळते मला

तुझे रुसने कळते मला रागावनेही कळते तुझे टाळणे कळते मला प्रेमही कळते तुझे झुरणे कळते मला दुःखही कळते तुझी व्यथा कळते मला वेदनाही कळते तुझी अगतिकता कळते मला समर्पणही कळते तुझ्यातील तू कळते मला माझ्यातीलही कळते तुझी इच्छा कळते मला मनही कळते तू माझी कळते मला तुलाही कळते मी तुझा कळते मला जगलाही कळते आता सारेच […]

वाटत राहत…

वाटत राहत तुझ्याशी खूप बोलावं भरभरून जगातील अकल्पित गूढ आणि चमत्कारी विषयांवर पण ओठातून शब्दच बाहेर पडत नाही तुझा अबोला कधी विनाकारण तुटत नाही मला ज्ञान असताना भूत भविष्य वर्तमानाचे तुझ्याशी बोलावे असे काही घडत नाही आज ना उद्या जगाला उत्तरे हवी तुझ्या माझ्या नात्याची त्या नात्यातील गुढतेची कारण आपले नाते खरचं साधे नाही © निलेश […]

मराठी की मरींदी ?

२७ फेब्रुवारी म्हणजे मराठी राजमाषा दिन ! सध्याच्या मराठी भाषेच्या स्थितीबद्दल मी लिहिलेला एक छोटा लेख दैनिक नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा लेख आपल्याला पाठवीत आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे. आपल्याला महाराष्ट्रातच ” मराठी राजभाषा दिन” साजरा करावा लागतो हेच आधी मोठे दुर्दैव आहे. भाषावार प्रांत रचनेनंतर प्रत्येक राज्यात राज्यभाषेतून सर्व व्यवहार होऊ लागले. […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सेहेचाळीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 1 हिंदुधर्माची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ज्यामधे मूर्तीपूजा, पुनर्जन्म, श्राद्ध, एकत्र कुटुंब व्यवस्था, विवाह, उपनयन, प्रदक्षिणा, ओवाळणी, तेहेतीस कोटी देवता, दशावतार, देवपूजा, इ. अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. या वैशिष्ट्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांड आहे. कर्मकांडाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर त्यातून काही गोष्टी शिकता येतात. […]

आहारातील बदल – भाग २

जसा देश तसा वेश, जशी प्रकृती तसा आहार या सूत्रानुसार, प्रकृतीनुसार आहार घ्यावा, तसा कामाप्रमाणे, आणि प्रदेशानुसार आपला आहार आपण बदलावा. आपल्या परंपरेप्रमाणे जो आहार आपण लहानपणापासून घेत आलोय, तो आहार शक्यतो, प्रदेश बदलला नाही तर, बदलू नये. जसे लहानपणी जेव्हा पहिला घास भाकरीचा असेल तर भाकरी पचवण्याची ताकद तेव्हा पासूनच वाढवली जाते. जर पहिला घास […]

इंद्रिये, अवयव आणि आहार

ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ. आता ऐका ऑडिओ स्वरुपात – इंद्रिये, अवयव आणि आहार. लेखक – वैद्य सुविनय दामले आवाज – माधुरी लोणकर

लेखक, कवी, नाटककार, राम गणेश गडकरी

गडकरी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी झाला. महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या ‘करमणूक’ नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच […]

मयुरा तूं आहेस गुरु

मयुरा तूं आहेस गुरु,  तुला आम्हीं वंदन करु   ।।धृ।। नदी कांठच्या वनीं थुई थुई नाचूनी पिसारा फुलवुनी तुझे पाहूनी नृत्य, नाचाचे ताल धरु   ।।१।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु मोरपिसे सुंदर रंग बहारदार दिसे चमकदार बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं   ।।२।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु रुप डौलदार […]

1 4 5 6 7 8 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..