आई आणि मुलगी
सायली राजाध्यक्ष यांचा WhatsApp वरुन आलेला हा लेख शेअर करत आहे… कितीही वय वाढलं तरी आई आणि मुलगी हे नातं काही फारसं बदलत नाही. म्हणजे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यात वयानुसार बदल होत जातात पण नात्याचा मूळ गाभा तोच राहातो. लहान असताना आई म्हणजे मुलीचं सर्वस्व असते. ती तिच्यासाठी जगातली सगळ्यात देखणी बाई असते. तिच्यासारखं दिसावं, तिच्यासारखे […]