नवीन लेखन...

तुझ्या प्रेमात…

तुझ्या प्रेमात पडण्यापूर्वीही मी जगत होतो आनंदात तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी जगत आहे भ्रमात कळत नाही माझेच मला मी काय पाहतोय स्वप्नात उगाच विचार करतो आता मी आध्यात्मचा भौतिक जगात माझे सारे जग आता मी पुन्हा नव्याने पाहतोय कित्येक वर्षानंतर नव्याने मी तुझ्या प्रेमात पडतोय माझा मलाच आता मी पुन्हा नव्याने शोधतोय प्रेमाच्या मृगजळास आता मी […]

मुख्यमंत्री साहेब आपण गुन्हेगारच आहात

मुख्यमंत्री साहेब आपण गुन्हेगारच आहात…. आपण मुख्यमंत्री झालात हाच आपला पहीला गुन्हा. आपण साखरसम्राट नसताना असं धाडस केलंच कसं? साखरसम्राट होऊन नको त्या कारणानी टनामागे शेतकर्याचं शोषण केलं नाही हा आपला दुसरा गुन्हा गबर बागाईतदार शेतकरी वर्षानुवर्षे जिराईतदार शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे भान्डवल करून त्यांच्या टाळुवरचं लोणी खात आहेत.हे आपण ओळखले हाही गुन्हाच!शेतकर्यांना कर्ज माफ करण्याच्या नावाने काँग्रेस […]

मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम

मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. साहित्यसंघाच्या’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. […]

मी आणि तू !

मी त्याग केला माझ्या सुखांचा आनंदाचा आणि प्रेमाचाही फक्त जगासाठी… त्या त्यागाची जगात किंमत शून्य… तू आशेचा किरण होतीस या स्वार्थी जगात माझ्यासाठी… देवालाही साकडे घातले मी फक्त तुझ्यासाठी वाटते आहे आता देवावरही लागेल प्रश्नचिन्ह… कवी – निलेश बामणे ( बी डी एन )

आचमन का करायचे?

समाजात गुरुचरित्राबद्दल फार भाविकतेने बोलतात. मी मात्र अभ्यास म्हणून गुरुचरित्र वाचले. गुरुचरित्रात छत्तिसाव्या अध्यायात ब्राह्मणाच्या कर्माचरणात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत २५ ते  ३० वेळा आचमन सांगितले आहे. स्नानाअगोदर  लघुशंका आचमन सांगितले आहे. (कामतांच्या गुरुचरित्रात) माझ्या दृष्टीने गुरुचरित्र लिहिणारे सामान्य लेखक किंवा कवी  नव्हते. त्यामुळे  शेकडो वर्षे  गुरुचरित्र टिकून आहे. हल्ली ५० वर्षापूर्वीचे लेखकांचे साहित्य मिळत नाही.   […]

कविता…

मी प्रेमात पडलो की फक्त कविता लिहतो पप्रेमाच्या नशेत… नशा उतरल्यावर तिच्या प्रेमाची त्या एकदा वाचून बघतो… तेव्हा मला कळत मी नशेतही बराच शुद्धीत असतो… माझा प्रेमभंग झाल्यावरही मी फक्त कविताच लिहतो… पण तेव्हा मी पूर्ण शुद्धीत असतो… माझ्या कविता सतत वाचणाऱ्यानां माझं प्रेमात पडणं कधीच कळत नाही पण माझा प्रेमभंग मात्र लगेच कळतो… माझ्या कविता […]

भ्रम

मी बाहेर आलोय आता भ्रमातून… आता पाहीन मी जगाकडे फक्त माझ्या चष्म्यातून… आता कोणी सुटणार नाही माझ्या चाणाक्ष नजरेतून… माझे मौन मी आता कायमचे सोडणार आहे… गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची आता किंमत लावणार आहे… प्रत्येक दिवस आता फक्त माझा असणार आहे… माझे प्रत्येक पाऊल आता यशावर पडणार आहे… मिळविण्यासाठी जे जे असते ते मी मिळविणार आहे… प्रत्येक […]

ते दिवस…त्या आठवणी..

शाळा गावचं वैभव असते.शिक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती असते. गावचा सुशिक्षीतपणा घेतलेल्या ज्ञानावर अवलंबून असतो. त्या गावात माध्यमिक शाळा आहे. दहावी आणि बारावीतील मुलांना निरोप समारंभाचा कार्यक्रम होता.प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. मुलामुलींची भाषणं झाली. कार्यक्रम जोरात होता.गावातील प्रतिष्ठित मंडळी भाषण करत होती. अध्यक्षीय भाषण, बक्षीसवितरण कार्यक्रमही उरकला.बराच वेळ झाल्याने मुलं चुळबुळ करत होती. सुत्रसंचलकाने शब्द उच्चारले ‘ […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकसस्ट

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग 17 – पुष्प पाचवे वेगवेगळी फुले उमलली रचूनी त्यांचे झेले. बुके शब्दाला प्रतिशब्द म्हणजे झेले असे लक्षात येते. परडी देवासाठी, गजरा घरातल्या देवीसाठी आणि झेला इतर माणसासाठी ! देवासाठी फुले काय पाने काय एकच ! भगवंत सांगताहेत, पुष्पं पत्रं फलम् तोयम्, मला काहीही चालेल. फक्त […]

1 16 17 18 19 20 31
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..