नवीन लेखन...

आपली पिल्ले

आपली पिल्ले परदेशी शिकायला जातात, अन तिथेच स्थाईक होतात, त्यावर एक सुंदर रचना – (भाग – 1) अरे राजा ये ना नको ग आई नोकरी मला लागू दे डॅालर जरा कमवू दे कर्ज माझे फिटू दे मग मी येईन अरे राजा ये ना नको ग आई गर्दी किती तिथे राहू मी कुठे? घर मला घेऊ दे मग […]

नवीन व्रत

एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुंदर स्त्री रहात होती. घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती. परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती. जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव, या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुंताड्यात फसली बी.पी., शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची उडाली धूळधाण. तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन […]

माझं कोकण

आता ‘माझं कोकण’ पुढे कसं असेल? त्याचं काय होईल? माहित नाही. दरवर्षी फेरी मारताना, प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे निश्चित. माणसं बदलली आणि कोकण पालटत चाललंय. तरीदेखील आपल्या पिढीने जे ‘कोकण’ बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल का? ‘कोकण’ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं, तेच चित्र नवीन पिढीसमोर साकारलं जाईल […]

प्रामाणिक वागायचंय? मग प्रथम निर्लज्ज व्हा..

(हा लेख माझ्या कालच्या ‘भ्रमर’ या लेखावर आलेल्या अनेकांच्या प्रतिसादामुळे लिहीला गेलाय.) प्रामाणिकपणा ह्या गुणाबद्दल (की दुर्गुणाबद्दल?) मला जबरदस्त कुतूहल आहे. प्रत्येकात प्रामाणिकपणा असायलाच हवा असा माझा आग्रह असतो. पण प्रामाणिक असण्यातं व्रत हे बोलायला सोपं असलं, तरी आचरणात आणायला अत्यंत अवघड असतं. अवघड असतं, अशक्य नसतं, मात्र त्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असावं लागतं. हे एक तप […]

मन कि बात – भ्रमर

लेखाचं नांव भ्रमर असलं, तरी भ्रमर किंवा भुंगा याच्यावर यात फार काही लिहीलेलं नाही. मला सांगायचंय ते ‘भ्रमर’वृत्तीविषयी आणि ती पुरूषाशी संबंधीत समजली जाते. लेखाला ‘पुरूष’ असं नांव दिलं असतं, तर ते बटबटीत झालं असतं म्हणून ‘भ्रमर’ म्हटलं येवढंच..!! पुरूष हा जोडीदाराशी वफादार किंवा एकनिष्ठ नसतो असं समजलं जातं आणि ते शत-प्रतिशत खरंही आहे. कुणाही स्त्रीबद्दल […]

संकेत..

मी जी छोटी गोष्ट पुढे सांगणार आहे, त्यावर बहुतेकांचा विश्वास बसणार नाही आणि ज्यांचा बसेल, ते लोक, इतर लोकांनी त्यांना अंधश्रद्ध वैगेरे आहेत असं समजू नये यासाठी, विश्वास बसल्याचं किंवा असल्याचं कबूल करणार नाहीत. पण ‘जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार, मला जो अनुभव आला किंवा येतो हा शब्दबद्ध करणारच मग ‘लोकांना […]

उर्दूतले नामवंत लेखक – के.ए.अब्बास

ख्वाजा अहमद अब्बास उर्फ के. ए.अब्बास हे हाडाचे पत्रकार होते. उर्दूतले नामवंत लेखक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण निर्माते-दिग्दर्शक कथा-पटकथाकार के. ए.अब्बास यांचा जन्म ७ जून १९१४ रोजी पानीपत, हरियाणा येथे झाला. त्यांनी ४६ वर्षे ‘लास्ट पेज’ हा स्तंभ सुरुवातीला ‘बॉम्बे क्रॉनिकल’ व नंतर ‘ब्लिटज’मध्ये लिहिला. राज कपूर यांचे व आर. के. फिल्म्सचे लाडके लेखक कथा-पटकथाकार म्हणून के.ए.अब्बास यांची ओळख होती. १९५१ […]

चतुरस्त्र लेखिका आणि कवयत्री शांता शेळके

पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अठ्ठावन्न

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 14-पुष्प दुसरे देवाला वहाण्यासाठी आपल्या परसबागेत अनेक फुलझाडे लावली जातात. सर्वसाधारणपणे जास्वंद, गुलाब, मोगरा, जाई जुई सायली याची लागवड आपल्या परसदारी केली जाते. काही जणांना आवड नसते, काहींना सवड नसते, वेळच नसतो म्हणून काहीना सगळा बगिचा फुलवता येत नाही. पण ज्यांच्या घरी एकही फुलझाड लावलेले नाही, […]

निसर्गाची किमया

एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते. तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो….वाघ जोरात झेप […]

1 21 22 23 24 25 31
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..