जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बाहात्तर
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 29 नैवेद्यम् समर्पयामी-भाग तीन नैवेद्य करताना सोवळ्यातच करावा, असा दंडक आहे. नेमके सोवळे म्हणजे काय हो ? पीतांबर ? रेशमी वस्त्र? की धूतवस्त्र ? की आणखीनच काही ? आणि काय आवश्यकता आहे या सोवळ्याची ? त्याच्यावर काय फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे काय ? कधीच नव्हती, कधीच […]