नवीन लेखन...

सहज एकदा फेरफटका मारताना

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत  “राग” भेटला मला पाहून म्हणाला… काय राव, आठवण काढत नाही हल्ली ? मी म्हणालो अरे नुकताच “संयम” पाळलाय घरात आणि “माया” पण माहेरपणाला आली आहे.. तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!! पुढे बाजारात  “चिडचिड” उभी दिसली गर्दीत, खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात  “अक्कल” नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी […]

नमस्कार – भाग २ 

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ९६ आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११ जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ५२ बायकांनी नमस्कार करायची पद्धत वेगळी. पुरूषांची वेगळी. पुरूषांचा नमस्कार साष्टांग. जमिनीवर पडून आठ अंगांचा स्पर्श जमिनीला करून पुनः उठायचे. नमस्कार जरी देवाला घालत असलो तरी फायदा आपल्यालाच होतो ना ! शरीराला आणि मनाला देखील. नमस्कार म्हणजे लीनता. शरणागत […]

नमस्कार – भाग १ – साष्टांग नमस्कार !!

दोन हात, दोन पाय, शिर, छाती, मन आणि आत्मा यांना अष्टांग अशी संज्ञा आहे. नतमस्तक म्हणजे मस्तक नत करून नमस्कार करावा. मनापासून असावा. देखल्या देवा दंडवत नको. कोणीतरी बघतोय म्हणून नमस्कार नसावा. आणि कोणी बघतच नाहीये मग नमस्कार तरी कशाला हवा ? असे नसावे. […]

गंमत ४ ची

थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे ! […]

विराट कोहली यास….

एका अज्ञाात लेखकाने विराट कोहलीला लिहिलेले हे खरमरीत पत्र. मराठीत असल्यामुळे कोहलीपर्यंत पोहोचणार नाही.. पण भाषांतर करुन कुणीतरी त्याच्यापर्यंत पाठवायलाच हवे. कळून दया त्याला त्याची लायकी […]

कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर

मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला. सुहास शिरवळकर हे एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ‘ दुनियादारी ‘ या पहिल्याच कादंबरीला भरपूर […]

माया नगरीची एक साक्षीदार 

जे.जे. चा अप्लाईड आर्ट मधून पासआऊट होऊन वर्ष दिड वर्षे झाले असावे. नांदेडला माझ्या मोठ्या बंधूच्या घरा शेजारी गिरिश नार्वेकर नावाचे महाराष्ट्र शासनातील अधिकारी रहात असत. कला साहित्य सामाजिक क्षेत्रातील आवड त्यामुळे चांगला घरोबा होता. एकदा घरी आले असतानां त्यांनी माझी चौकशी केली व मला म्हणाले- ‘’ तू जे.जे.चा विद्यार्थी मग इथे काय करतोस.? माझ्या बरोबर […]

उमा देवी खत्री उर्फ टूनटून

जॉनी वॉकर,मेहमूद,धुमाळ,आगा, मुक्री, केष्टो मुखर्जी, भगवानदादा अशा अनेक कॉमेडीयन्स सोबत त्यांनी सिनेमे केले पण कधी कुणाशी नाव जोडू दिले नाही. टूनटून यांचा समाजावर इतका प्रभाव पडला की टूनटून या शब्दाचा अर्थच जाडी मुलगी असा होऊन गेला. […]

दिव्यांची अमावस्या

दिव्यांच्या या अस्सल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये असे मला वाटते. राजकारणी आणि व्यावसायिक प्रायोजक यांच्या प्रभावाखाली आपण आपल्या सणांचे खूपच विकृतीकरण केले आहे. आपला जुना धर्म आणि त्यामागील नवीन विज्ञान लक्षात घेऊन आपण आपल्याच सणांची विकृत थट्टा टाळायला हवी. […]

1 17 18 19 20 21 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..