दम्याची धाप कमी करण्यासाठी निसर्गोपचार
1985 सालची गोष्ट. तेव्हा मी फक्त रंग किरण चिकित्सा व चुंबक चिकित्सा करत होतो. टेल्कोतले एक गृहस्थ त्यांच्या मित्रासाठी चुंबक चिकित्सेची माहिती घेण्यासाठी आले. माझ्याकडून माहिती घेऊन गेले. साधारणपणे अर्ध्यातासात त्यांचा मुलगा आला व म्हणाला- आईला त्रास होतोय तुम्हाला बोलावले आहे. मला जरा संशय आला. कारण हा माणूस मित्रासाठी माहीती घ्यायला आला व आता मला बायकोसाठी […]