नवीन लेखन...

आयुर्वेदीय औषधे आणि प्रथमोपचार – गुडूची (गुळवेल)

आजची औषधी : गुडूची (गुळवेल) ● गुळवेल ही सर्व वयोगटात अनेक रोगांवर गुणकारी आहेच. शिवाय निरोगी व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारशक्ती आणि आयुष्यमान वाढवणारी वनस्पती आहे. म्हणुनच , आयुर्वेदात हिला अमृता म्हटले आहे. ● गुळवेल हे तापावरचे सर्वोत्तम व खात्रीलायक औषध आहे. ● बरेच दिवस अंगात राहणारा बारीक ताप , कणकण , अंगदुखी असल्यास गुळवेलीच्या काड्यांचा काढा दररोज […]

मी भिकार्यांचा डॉक्टर

“मी भिकार्यांचा डॉक्टर” नमस्कार, 1999 साली डाँक्टर म्हणून पास तर झालो…..दवाखाना टाकायला पैसे नाहीत ….. आणि घरातुन पैसे मागायची लाज….पोट भरायचं कसं? काहि दिशा सापडेना …… अशात खडकवासला परिसरातले एका गावातील वयोवृध्द सरपंच भेटले; म्हणाले, ” दवाखाना कंदिबी हुईल, पाय हायेत ना तुला, आरे भर पिशवीत गोळ्या आन माज्या गावात घरोघरी फिर.मी सांगतो समद्यांना.” झालं…… तेव्हा […]

एक फाशी

नक्की वाचा आणि सर्वांनी विचार करा ••••••••••••••••••••••••••• एका जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याने याकुब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली गर्दि यावर लिहीलेला हा बेधडक लेख. ……………………………………………….. एक फाशी…तीही दहशतवाद्याला…! शेकडो जीव घेणार्‍या नराधमाला. पण त्यावरही एवढा गदारोळ होईल. इतकी चर्चा होईल अशी कल्पनाही कधी पोलीसांनी केली नव्हती. पण त्याहूनही अस्वस्थ करणारी होती ‘ती’ गर्दी. याकूब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली “गर्दी”, का […]

शाहिस्तेखान कसा निसटला

पन्नास वर्षांपासून आपण इतिहास शिकतो आहोत, शाहिस्तेखान कसा निसटला . . . . . . पन्नास वर्षानंतर शिकवणार सलमान खान कसा निसटला!. फरक इतकाच तो बोटांवर निसटला हा नोटांवर महाभारत आजही किती समकालीन वाटते पहा… दुर्योधन आणि राहुल गांधी या दोघांनाही टॅलेंटवर नाही तर जन्मसिद्ध अधिकारावर राज्य पाहिजे भीष्म आणि एल. के आडवाणी दोघांनाही कधीच राजमुकुट […]

झोपलेल्या राशि

तारवटल्या डोळ्यांनी, बदलत रहातो कुशी अंथरुण भर लोळत लोळत, झोपते मेष राशि ।। कधी इथे झोप कधी तिथे, सवय त्याची अशी, खुट्ट होता ताडकन् उठते वृषभ राशि ।। जाडजुड गादी हवी पलंगपोस मऊ ऊशी, राजेशाही थाट, पाय – चेपून घेते, मिथुन राशि ।। दंगा गोंगाट असो किती झोप यांना येते कशी, शांत गाढ माळरानीही घोरते निवांत […]

लहानपणी बर होत….

लहानपणी बर होत…. वरच्या इयत्तेतल्या मुलांची पुस्तक अर्ध्या किमतीत आपल्याला चालायची. आता नवीनचं पुस्तक…. ती हि शाळेतूनच घ्यावी लागतात. मोठ्या भावाचा शाळेचा गणवेश आपल्याला कामी यायचा … आता किमान दोन प्रकारचे गणवेश शाळेत लागतात.. ईतर दिवशी वेगळा आणि पी.टी. च्या दिवशी वेगळा. आम्हाला एकदा घेतलेला रिलाईबल (Reliable) कंपनीचा रेनकोट दोन तीन वर्ष चालायचा… आता प्रत्येक वर्षी […]

बातम्यांचे आकर्षक आणि खेचक मथळे

आज पन्नाशीच्या पुढे असलेल्या मंडळींना “अमृत” वगैरे मासिके आठवत असतीलच. या मासिकांमध्ये “मुद्राराक्षसाचा विनोद” वगैरेसारखी मनोरंजक सदरे असत. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या मुद्णावर अचूक बोट ठेवून त्यातल्या चुका दाखवून त्यातून मनोरंजन करणे हाच या सदरांचा उद्देश. सध्या “ब्रेकिंग न्यूज” आणि खळबळजनक मथळ्यांचा जमाना आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या हल्ल्यामुळे वर्तमानपत्रे जरा मागेच पडलेली आहेत. “ब्रेकिंग न्यूज” आधल्या दिवशी बघितल्यावर […]

आजीबाईंची शाळा

या शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का.. ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. […]

गुगलवर माहिती शोधताना काही इंटरेस्टिंग ट्रिक्स

गुगलवर हवं ते सापडत नाही? वापरा या 10 ट्रिक्स अनेकदा आपल्याला हवा सर्च रिझल्ट गुगलवर मिळत नाही. मग ते फोटो असो वा गाणी, एखादी विशिष्ट माहिती. सर्च करताना हजारो रिझल्ट्सची यादी समोर येते. असं आपल्यासोबत नेहमीच घडतं. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपणास अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठीण जातं आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय उरत नाही. […]

१११ मराठी सभ्य – शिव्या

शिव्या ह्या लोखंडा सारख्या असतात, नाही वापरल्या तर त्यांना गंज चढतो… राग आल्यावर योग्य शिव्या घातल्या की राग शांत होतो… योग्य माणसाला योग्य वेळी योग्य शिवी घातली की आत्मसमाधान मिळतं… शिव्या सोडून जगात असे कोणतेही शब्द नाहीत ज्यांनी राग शांत होतो… शिव्या द्या , पण त्या योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य द्या… प्रश्न …शिव्यांचा जन्म कसा […]

1 9 10 11 12 13 27
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..