देवदारू
।। सुराग्रजाय नम: देवदारूपत्रं समर्पयामि।। हिमालयात अथवा अतिशीत वातावरणात अतिशय उंच वाढणारा हा वृक्ष आहे.हा कोनाकृती वृक्ष असून त्वचा उभ्या रेषा युक्त असून आडव्या दिशेने फाटलेली असते.पाने हिरवी,लांब,निमुळती,टोकदार ३-५ वर्षे टिकतात.फुले हिरवट पिवळी,गुच्छ युक्त स्त्री व पुरुष बीज एकाच वृक्षावर उगवते.फळ १०-१२ सेंमी लांब,८-१० सेंमी रूंद पिकल्यावर काळ्या रंगाचे व आत १ सेंमी लांबीचे त्रिकोण भुरकट […]