आयुर्वेदीय औषधे आणि प्रथमोपचार
आजची औषधी : कुमारी (कोरफड) ● कोरफड ही कडू चवीची आणि शीतवीर्य (थंड गुणात्मक) असल्यामुळे उत्तम पित्तशामक आहे. ● अम्लपित्तासारख्या त्रासात कोरफडीचा गर खाल्ल्याने पित्त मलावाटे बाहेर पडून जाते. आयुर्वेदामध्ये यालाच ‘पित्त विरेचन’ म्हणतात. ● बद्धकोष्ठता / पोटात मळाचे खडे होत असल्यास कोरफडीच्या गर / रसामुळे खडे फुटून पोट साफ होते. कोरफड घ्यायचे प्रमाण मात्र प्रत्येकाच्या […]