नवीन लेखन...

१६ – जीवनपथ सुकर करा

जीवनपथ सुकर करा गणदेवा हो सूखशिखरीं दु:खदरीपासुन न्या हो ।।   गडबडतो धडपडतो मी, पडतो मी बडबडतो कुढतो चिडतो रडतो मी अजुन घडा कच्चा, परिपक्व हवा हो ।।   अंध तरी, वा लोचन बंद करी मी मंदबुद्धि आहे, मदमत्त परी मी अक्षय प्रज्वलित करा ज्ञानदिवा हो ।।   नि:पाता माझ्या मनिंची चंचलता निश्चल मन होइ, नाम […]

मनोगत श्रीगणेशाचे !

|| हरी ॐ || वर्षानुवर्षे अग्रपूजेचा माझा मान, त्याचे नाही कधी चुकले भान! या वर्षी येताना मनात शंका नाना, आनंदाने स्वागत होईल ना?   शेतकरी झाले होते अवर्षणाने हैराण, पीक गेले हातचे शेत झाले वैराण! माझ्याकडे विनंती आर्जव त्यांच्या मनात, आगमनाने बरसूदे पाऊस आमच्या शेतात!   वरुणाला आज्ञा माझ्या बरोबर येण्या, नकळत बरसला बेटा वेड्यावीण्या!   […]

एरंड

बऱ्याच घरामध्ये पुर्वीपार पासून आठ दिवसातून एकदा पोट साफ करायला एरंड तेल घेण्याची प्रथाच आहे जणू.चला तर आज आपण ह्या एरंडाची थोडक्यात ओळख करून घेउयात. ह्याचे २-६ मीटर उंचीचे गुल्म असते,पाने रूंद व खंडीत कडा युक्त असून हाताच्या बोटां प्रमाणे हे पान भासते.ह्याला येणारी फुले एकलिंगी असतात.तर फळ कच्चे असताना हिरवे मऊ व काटे असलेले असते.ह्यात […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकोणतीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पस्तीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकोणतीस बाबा सांगतात… गरीब, रोगी आणि शोकाकुल असणाऱ्यांना यथाशक्ती सहाय्य करावे. इथे यथाशक्ती असा शब्द आला आहे, तो महत्त्वाचा आहे. यथाशक्ती म्हणजे आपल्याला जे करणे शक्य आहे ते करावे. नियम म्हणून नको. नियम केला की जबरदस्ती आली. सरकारी नियम केला की कायदा […]

आहारसार भाग 6

गहू हा अत्यंत पौष्टिक आहार आहे. कफकर आहे. थंड हवेत तयार होणारा आणि त्याच थंड हवेत पचण्यायोग्य असा आहे.जर गहू पचला नाही, तर तो उत्तम कफवर्धक, उत्तम आमनिर्मिती करणारा, अत्यंत चिकट, अश्या अवगुणांचा आहे. […]

जमवा–जमव

सुंदर कथा…पहिल्या रात्री पर्यंतच्या न केलेल्या प्रवासाची. […]

गणपती…

नतमस्तक मी जन्मोजन्मी त्याच्या चरणावरी झोपेतही मी गातो आणि स्मरतोही गणपती…गणपती…गणपती… […]

१४ – मुखीं शुभनाम गणेशाचें

करते वाणी गुणवर्णन शिवगौरीतनयाचें सुखात वा दु:खात मुखीं शुभनाम गणेशाचें ।।   चाचपडत ठेचाळत हें जीवन गेलें वाया आतुर झालो व्याकुळलो मी तुजला भेटाया काया-वाचा-मनें सुरूं आवर्तन नामांचें ।।   सिद्धी-प्रसिद्धीआस नको, कटिबद्ध तुला ध्याया सिद्धीविनायका ये मज अध्यात्मबुद्धि द्याया वृद्धिंगत होतील जीवनीं क्षण आनंदाचे  ।।   शोध संपु दे, गणपतिराया, मजपुढती येई अंत:चक्षू उघडुन आत्मज्ञानबोध […]

१२ – गणराया, आनंदाचें धाम

हे गणराया, गौरीतनया, आनंदाचें धाम हे लंबोदर, करुणाकर, माझा स्वीकरी प्रणाम  ।।   संपते न वाट, होई न पहाट ; मज जाणें पैलथडी आलोक तूंच, तम रोख तूंच, मम ज्ञानचक्षु उघडी मिळतात सुखें, मिटती दु:खें, घेतांच तुझें शुभनाम ।।   आदि ना अंत तुज, एकदंत, तूं विश्वाची शक्ती नाशतोस खल, तूं सुजनां देतोस सकल,  मुक्ती स्वानंऽद […]

११ – तूं नियतीचा अधिपती

तूं सुखकारी, तूं विघ्नारी,  तूं नियतीचा अधिपती हे गुणदाता, पार्वतीसुता, आधार तूंच जगतीं  ।।   जे खलबुद्धी, सरळ ना कधी, तूं ताडसि त्यां दुष्टां पिडतात जनां अन् संतमनां, तूं गाडसि त्या कष्टां तूं प्रेमरूप, करुनास्वरूप, तुजमुळेच सुखदीप्ती  ।।   जोडुन हातां, टेकुन माथा, जनगण तुजला नमती फुंकून शंख, गर्जून मंत्र, जग करी तुझी आरती वाजे डंका, […]

1 4 5 6 7 8 27
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..