नवीन लेखन...

जांभूळ/जम्बू

सतत हिरव्या पानांनी बहरलेला मोठा वृक्ष असतो.ह्याची पाने ७.५-१५ सेंमी लांब व ५-८ सेंमी रूंद भालाकार असतात.फुले हिरवट पांढरी व मंजिरी स्वरूपात असतात.फळ १-३ सेंमी लांब व पिकल्यावर तांबुस काळे व गरदार असते.फळा मध्ये एक मोठी आठळी असते. ह्याचे उपयुक्तांग आहे फळ,त्वचा,पाने व बी.जांभुळ चवीला तुरट,गोड,आंबट असते.गुणाने थंड व जड व रूक्ष असते.जांभुळ कफ पित्तनाशक व […]

कोण ती स्फूर्ती देवता ?

मजला नव्हते ज्ञान कशाचे,  पद्यामधल्या काव्य रसाचे  । कोठून येते सारी शक्ती,  काव्य रचना करूनी जाती  ।। अवचितपणे विचार येतो,  भावनेशी सांगड घालीतो  । शब्दांचे बंधन पडूनी,  पद्यरूप जातो देऊनी  ।। सतत वाटते शंका मनी,  हे न माझे, परि येई कोठूनी  । असेल कुणी महान विभूती,  माझे कडूनी करवून घेती  ।। तळमळ आता एक लागली,  जाणून […]

सुप्रसिद्ध संगीतकार व कवी दत्ता डावजेकर

दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी दिली. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागूं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांचे वडील […]

शृंगार मराठीचा

शृंगार मराठीचा नववधू परी, अनुस्वाराचं कुंकू भाळावरी. प्रश्न चिन्हांचे डूल डुलती कानी, स्वल्पविरामाची नथ भर घाली. काना काना जोडून राणी हार केला, वेलांटीचा पदर शोभे तिला. मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल वेणीत माळता पडे भूल उद् गारवाचक छल्ला असे कमरेला अवतरणाची लट खुलवी मुखड्याला उकाराची पैंजण छुमछुम करी पूर्णविरामाची तीट गालावरी. — WhatsApp वरुन 

सुखाची १७ पाऊले

जाग येता पहिल्या प्रहरी हळुवार डोळे उघडावे… १ मग पाहून हातांकडे कुलदेवतेला स्मरावे… २ अंथरुणातून उठताक्षणी धरतीला नमावे… ३ ध्यानस्थ होऊ भगवंताला आठवावे… ४ सर्व आन्हिके झाल्यावर देवाचरणी बसावे… ५ काही न मागता त्यालाच सर्व अर्पावे… ६ घरांतून निघता बाहेर आई वडिलांना नमावे… ७ येतो असा निरोप घेऊन मगच घर सोडावे… ८ क्षणभर दाराबाहेर थांबून वास्तूला […]

समाधान बाजारात विकत मिळत नाही

एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि […]

देवाचिया दारीं

देवाचिया दारीं, मनाचा मुजरा, झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।   जाई जेव्हां मंदिरी, घेतां प्रभू दर्शन, आनंदानें नाचते, हर्षित चंचल मन, नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।।   नदीनाले धबधबा, उंच उंच वृक्ष वेली, कोकीळ गाती, मोर नाचे, इंद्रधनुष्याच्या खाली, रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  […]

काळ व कार्याची सांगड

  मानव जीवन तुम्हां लाभले,   महत् भाग्य ते समजावे कर्म दिधले पाठी तुमच्या,  सद्उपयोगी यांसी करावे….१, जीवन रेखा मर्यादेतच,   ठेवली असती तुमचे हातीं जाणीव त्याची मनीं असावी,  कर्म कार्ये जेव्हां करिती…२, हाती घेतल्या कार्यामध्ये,  एकचित्त तो प्रयत्न व्हावा काळ केवढा तुमचे जवळी,  याचा विचार सतत यावा…३, कार्ये राहता अपूर्ण अशी,  वेळ न उरे तुमचे हाती अभाव […]

सोड मागणी

मागत होता प्रभूला    हात जोडूनी कांही भक्तिभाव बघूनी त्याचे     मिळत ते जाई एका मागून एक मिळे    मागणी होता त्याची निराश करणे न लगे     इच्छा होता भक्ताची जे जे बघे भोवती       घेतले होते मागुनी कशांत दडले सुख     उमज येईना मनीं देरे बुद्धि देवा मजला    योग्य मागण्यासाठी समाधानी मी होईन      तुझ्या कृपे पोटी ज्ञान झाले गंमतीचे    सांगे सोड […]

बांडगुळ…

माझ्या बापाने नेहमीच छोटी स्वप्ने पाहिली आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या माझी पंख छाटली, माझी आई तिने नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली पण बांडगुळ बनून… माझी भावंडे ती तर बांडगुळाला खाऊन जगणाऱ्याच्या भूमिकेत होते. […]

1 6 7 8 9 10 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..