दुसरा डोळाही सुजला
सुजका डोळा बघून छबूचा… छबीला आली चक्कर, विचारता तो उत्तरला… स्कूटीवालीने दिली टक्कर. छबीने विचारले त्याला, नंबर पाहिलास गाडीचा? नाही पाहू शकलो, पण लाल रंग होता साडीचा गोरा गोमटा रंग, सडपातळ तिचं अंग, मोकळे होते केस, मी बघून झालो दंग दोन बोटांत अंगठ्या, लिपस्टिक तिची गुलाबी, कानात लांब बुगड्या, घारे डोळे शराबी डाव्या गालावर होता, छोटा […]