मराठी रंगभुमी दिवस
५ नोव्हेंबरच्या रंगभूमी दिनाचे महत्त्व सांगण्यासाठी १८४३ साली मा.विष्णुदास भावे यांनी सीतास्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीच्या दरबारात केला’ असा चुकीचा उल्लेख आला आहे. वास्तविक, भावे यांनी त्या वर्षी हा प्रयोग कधी केला, याची तारीख संशोधकांनाही उपलब्ध झालेली नाही. रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरच का? केव्हापासून? त्याचे ज्ञात उत्तर असे : १९४३ मध्ये सांगली येथे मराठी नाटकाचा शतसांवत्सरिक […]