अनिल कपूर
इंडस्ट्रीमध्ये अभिनय, डायलॉग आणि सतरंगी डान्सने ओळख निर्माण करणारा अभिनेता अनिल कपूर यांचा जन्म २४ डिसेंबर १९५९ रोजी मुंबई येथे झाला. अनिल कपूर प्रसिद्ध फिल्म निर्माता सुरेन्द्र कपूर यांचे सुपुत्र. अनिल कपूरचं नाव घेतलं की अजूनही खळखळत्या उत्साहाने भरलेला आणि तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा फिटनेस याचं गणित अचूक जमलेला ‘टपोरी’ चेहरा डोळ्यासमोर येतो. त्यांच्या वागण्या-बोलण्यात अजूनही मुंबईतल्या गल्लीबोळात […]