डोक्यावर वडीलांचा हात असेल तर..
एका पित्याने अापल्या मुलाचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. खूप चांगल्या प्रकारे त्याचं शिक्षण केलं जेणेकरून मुलाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत झाली . काही काळानंतर तो मुलगा एक यशस्वी व्यक्ती बनला आणि एका मल्टी नैशनल कंपनीचा सी.ई.ओ. बनला. उच्च पद , भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा त्याला कंपनीकडून प्रदान झाल्यात. काही दिवसांनी त्याचा विवाह […]