चिंतेतून प्रेरणा
चिंता हा शब्द आणि त्याबरोबरीनं येणारा त्याचा अर्थ यांचा अनुभव घेतला नसेल असा माणूस शोधूनही सापडायचा नाही. काळजी, तणाव हे शब्दही समान अनुभूती देणारे. चिंतामुक्त जीवन ही काय मग केवळ एक कल्पना आहे का? की तशी असायला हवी अशी निव्वळ इच्छा, स्वप्न? चिंता, काळजी ही नेहमीच तापदायक, त्रासदायक असते का? की या अवस्थेतूनही प्रेरणा मिळते, बळ मिळते? […]