मानदुखीचा व्हिडीओ
बर्याच जणांनास्पाॅन्डेलायटीस,व्हर्टिगो म्हणजे मानेतील दोष, पाठदुखी स्लीप डिस्क म्हणजे कंबर दूखी असे त्रास असतात. ह्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगतो. ह्यासाठी लागणारी सामुग्री – दोन सारख्या आकाराच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, चटई १. प्रथम चटई वर उशी न घेता पाठ टेकून झोपावे. २. ह्या स्थितीत मानेखाली व कंबरेखाली गॅप पडते. ३. एक बाटली मानेखालील गॅप मध्ये आडवी ठेवावी. […]