निवृत्तीची वृती
माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी, दूर ही जावूनी खंत न वाटे, घडत असते कसे मनी ।।१।। बहुत वेळ तो घालविला, फुल बाग ती करण्यामध्ये, विविध फुलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे ।।२।। कौतुकाने बांधी घरकूल, तेच समजूनी ध्येय सारे, कष्ट करूनी मिळवी धन, खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।। संसार […]