नवीन लेखन...

सद्‌गुरु

  भटकत जातो वाटसरू , जंगलामधील अज्ञात स्थळी, आंस लागते जाण्याकरिता, दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।।   मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी, निराशेने वेळ दवडितो, ध्येय दिसत असून देखील, मार्गामुळे अडून पडतो ।।२।।   अज्ञानाच्या अंधारात , शोधत असतो असेच त्याला मार्गदर्शन सद्‌गुरुचे, न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।।   वाट दाखवी सद्‌गुरु , प्रभूचरणी जाण्याचा, दुवा साधतो […]

जादूचे कारंजे

मी तिच्या स्वप्नात असणार. म्हणजे ती माझं स्वप्न पाहात असणार. त्याशिवाय या घटना घडणं शक्यच नाही. की मीच स्वप्नं पाहातोय? या सगळ्या घटनांची? स्वप्नांची ? तिचं आणि माझं नुकतंच भांडणं झालेलं. आम्ही दूर एकमेकांपासून आणि झेंडे फडकावून बोलतोय एकमेकांशी खुणांच्या भाषेत. – पण हा अडथळा कसला? कुणी ऐकतंय ? गंगांधर गाडगीळ? कॉनन डॉयल? की एरिक क्लॅप्टन […]

असे गुरू ! , असेही गुरू !

गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूपूजेसाठी किंवा गुरूस्मृती जागवण्यासाठी असतो. शतकानुशतकें आपल्या संस्कृतीत गुरूचें महत्व अधोरेखित केलें गेलेलें आहे. […]

आयुष्यात रिटेक नाही.. वन टेक ओके हवा

पिक्चरच्या शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न हवंहवंसं जगलं तर…? […]

मोह, लोभ, क्रोध, भय ते मोक्ष

जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत “मोह” म्हंटले आहे. जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत “लोभ” म्हंटले आहे. कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो त्याला गीतेत ” इर्षा” म्हंटले आहे. काही वेळेस कुल्फी संपण्याच्या अधिक दांडी हातात राहून कॅल्फी गाळून […]

जातानाचे शब्द

हा अतिशय सुंदर लेख शेअर करतोय. लेखक माहित नाही. “मी असा काय गुन्हा केला ?” हे शब्द मा. प्रमोद महाजन यांनी, मा.गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ, आपल्या अंत समयी उच्चारले होते. आपल्या सख्ख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. “अरे, अरे हे काय करताय ?” असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. […]

याला म्हणतात “साहेब”

एका दिवशी “साहेब” आणि “आर्मस्ट्रॉन्ग” एका दुकानात गेले. “आर्मस्ट्रॉन्ग”नी दुकानातून ३ चॉकलेट चोरले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा “आर्मस्ट्रॉन्ग” म्हणाले, बघा मी किती चतुर आहे. दुकानातून ३ चॉकलेट चोरून खिशात आणली आहेत. तरीही दुकानदाराला ते माहित पडलं नाही. “साहेब” म्हणाले, मी तुम्हाला यापेक्षा सरस दाखवू शकतो. त्यानंतर ते दोघेही पुन्हा दुकानात गेले. “साहेब” दुकानदाराला म्हणाले, मी तुम्हाला […]

1 131 132 133 134 135 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..