व. पुं च्या “नवरा म्हणावा आपला” पुस्तकातला हा किस्सा
(वसंत आणि त्याची पत्नी अरुणा यांच्या मधला…वसंताच्या मनातले) पुष्कळदा अस्वस्थ वाटत असलं म्हणजे कुणी तरी अगदी जवळ नुसतं बसावं , किंवा कुणाच्या तरी कुशीत शिरावं हीच माणसाला ओढ असते,हि …इच्छा पुरी होत नाही . तिथंही मन मारावं लागतं.अधूनमधून मला हा आधार लागतो. ह्याची अरुणाला जाणीव आहे. पण आठच दिवसांपूर्वी सहज बोलता बोलता ती शेजारच्या बाईंना म्हणाली,“कुठं […]