नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अडुसष्ट

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे- क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 25-दीपं दर्शयामी-भाग दोन शुभं करोति कल्याणम आरोग्यम सुख संपदा । शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते ।। ही दिव्याची प्रार्थना तर आपली सर्वांचीच पाठ आहे. पाठ आहे, म्हणजे अर्थ माहिती असेलच असे नाही. कधी विचारही केला नसेल एवढा ! या पाठात एक बदल होत चाललाय, तो लक्षात […]

वचन

वाणी मधूनी शब्द निघाला,कदर त्याची करीत होते  । मुखावाटे बाहेर पडे जे,वचन त्याला समजत होते  ।। दिले वचन पालन करण्या,सर्वस्व पणाला लावीत होते  । प्राणाची लावून बाजी,किंमत शब्दांची करीत होते  ।। स्वप्नामध्ये दिले वचन,हरिश्चंद्र ते पालन करी  । राज्य गमवूनी सारे आपले,स्मशानी बनला डोंबकरी  ।। प्राण आहूती देई दशरथ,वनी धाडूनी राम प्रभूला  । पालन केले तेच […]

मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक नट श्रीपाद नेवरेकर

श्रीपाद नेवरेकर यांनी इनायत हुसेनखॉं व खादिम हुसेनखाँ यांच्याकडे अनेक वर्षे शास्त्रोक्त गायनाचे शिक्षण घेतले. त्यांचा जन्म ३ जुलै १९१२ रोजी झाला. गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केल्यानंतरच त्यांच्या नावाचा खरा बोलबाला झाला. त्या काळात त्यांनी बालगंधर्व आणि गणपतराव बोडसांसारख्या प्रसिद्ध नटांबरोबर विविध पुरुष भूमिका केल्या. त्यांपैकी स्वयंवरातील भीष्मक, द्रौपदीमधील दुर्योधन, सौभद्रातील कृष्ण, एकच प्यालातील रामलाल, मृच्छकटिकातील चारुदत्त आणि संशयकल्लोळमधील […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदुसष्ट

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 24-दीपं दर्शयामी-भाग एक जो स्वतःच दीपक आहे, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो दुसऱ्यांना योग्य मार्गाने नेतो, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो मार्गदर्शक आहे, त्यालाच मार्ग सांगण्या सारखे आहे. मग देवाला दिवा का दाखवायचा ? सातच्या आत घरात नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला, त्यात एक सुंदर संवाद […]

मायग्रेन साठी औषध

जून, जुलै महिन्यात ब्रह्मकमळला फुले येतात, ती रात्री उमलतात उजाडल्यावर कोमेजून जातात. ही फुले बारीक तुकडे करून साखरेत घालून बरणीत ठेवावीत, अधून मधून ते कोरड्या चमच्याने ढवळावा. दोन महिन्यात त्याचा गुलकंद तयार होतो. हा ब्रह्मकमळाचा गुलकंद डोकेदुखीवर उत्तम औषध आहे. पाव चमचा गुलकंद वाटीभर पाण्यात विरघळवून ते पाणी प्यावे. जरुरीप्रमाणे १-२ डोस घ्यावे. मायग्रेन चा त्रास कमी होतो. हा […]

जातीला लाथ? शक्य आहे, गरज आहे थोड्याश्या हिंमतीची

कालचा माझ्या “मन कि बात” मधला ‘जात’ या लेखावर आलेल्या विविध प्रतिक्रीया पाहता, हा लेख लिहीण्यामागची माझी भुमिका काय होती हे स्पष्ट करणं मला आवश्यक वाटतं. मी कसा वागलो याची मला कोणतीही जाहिरात करायची नव्हती. मी असं का केलं हे समजण्यासाठी मी हा लेख लिहीतोय. आपण भारतीय, आपली इच्छा असो वा नसो, कुठल्या ना कुठल्या जातीशी संबंधीत […]

पूजाविधी गाभा

सोडूनी दिली मी पूजाअर्चा,समाधान मज ज्यात न लाभले दैनंदिनीच्या कार्यक्रमातील,एक भाग तो सदैव वाटले बालपणी मज कुणी शिकविले,पूजाअर्चा आन्हकी सारे ठसले नाही मनात कधीही,भक्तीला हे पोषक ठरे पूजाअर्चा ह्या विधीमध्ये,लक्ष आमचे केंद्रीत होते हळदी कुंकू गंध फूले आणि,दीपधूप हे मधूर जळते सुबकतेच्या पाठी लागूनी,यांत्रिकतेसम आम्ही झालो अर्थ ज्याचा कधी न कळला,मंत्र मुखोदगत वदू लागलो वास्तव्य ज्याचे […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदुसष्ट

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 23-धूपं समर्पयामी-अंतिम भाग चार कालच्या टीपेवरून एका गटात एक खोचक सूचना सुचवली गेली, “आपण म्हणताय त्याप्रमाणे अग्निहोत्र जर एवढे प्रभावी असेल तर सर्व हाॅस्पीटल्स, सूतिकागृहे, दवाखाने इ. मधे दररोज अग्निहोत्र केले तर डाॅक्टर, औषधे यांची काही गरजच उरणार नाही. अज्ञान दूर सारा, विज्ञान स्विकारा.” उगाच नको […]

श्री गुरुदेव दत्त

गिरनार पर्वतावर साक्षात श्री दत्तगुरूंनी १२००० वर्षे तपश्चर्या केली व आजही ते त्या स्थानी आहेत असे माझ्यासह अनेक भक्त मानतात…. […]

भयसापळा, मोहसापळा

पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की […]

1 148 149 150 151 152 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..