नवीन लेखन...

आपले अर्धे प्रेम

कोणाच्याही अर्ध्या प्रेमाला जोडून पूर्ण प्रेम होत नाही निर्माण होतो तो आभास त्या अभासातून जन्माला शेवटी प्रेम अपूर्णच येते… दोन अपूर्ण प्रेमांना पूर्णत्व क्वचितच मिळते कारण आपले खरे ! अर्धे प्रेम मिळविण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते जी मोजण्याची हिंमत आजच्या स्वार्थी जगात बहुतेक कोणाकडेच नसते म्हणूनच आज प्रत्येकाचे प्रेम शेवटी अपूर्ण असते…. © कवी – […]

भारतीय मसाला डब्बा

भारतीय कुटुंबाची अख्खी महत्ता, गुण वैशिष्ट्ये या रोजच्या डब्ब्यात ठासून भरलेले आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं वाटणार नाही ! […]

अपूर्ण प्रेम

प्रेमाचे पूर्णत्व कोणाकडेच नसते प्रेम जन्मालाच अपूर्ण येते… अर्धे प्रेम त्याच्याकडे अर्धे प्रेम तिच्याकडे फक्त त्या दोघांचेच प्रेम एकत्र येता प्रेम पूर्ण होते… प्रेमाच्या पूर्णत्वालाही आयुष्याची मर्यादा असते अपूर्ण प्रेम शेवटी अपूर्णच असते… ©निलेश बामणे

सौन्दर्य प्रसाधनांची जुनी पदचिन्हे !

सर्व प्राण्यांना जे काही नटवायचे ते निसर्गाने स्वतः:च नटविले आहे. पण मनुष्य प्राण्याला मात्र निसर्गाने दिलेले सौंदर्य अपूर्ण वाटते.अनादिकालापासून तो अधिकाधिक सौंदर्य प्रसाधनांच्या शोधात आहे. सौंदर्यवर्धक वस्तूंचा शोध आणि निर्मिती त्याने हजारो वर्षांपासून चालविली आहे. अगदी मोहेंजोदरो आणि हडप्पा , ईजिप्शियन, ग्रीक अशा पुरातन संस्कृतीतून त्याची बीजे दिसतात. निसर्गाने जे सौंदर्य द्यायचे ते त्याने सर्व प्राण्यांमधील नरांना दिले […]

वकील जातचं लय चतूर

वकील जातचं लय चतूर प्रसंग – काल सकाळी… स्थळ – सांगली स्टेशन… फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच. कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी… एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली… “तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!” वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन […]

प्रेम…

प्रेम एक स्त्री एक पुरुष यांचे मिलन नसते… प्रेम समुद्र आहे अमर्याद खोल अथांग… प्रेम पाण्यात साखर विरघळते तसे विरघळणे असते अस्तित्वात नसतानाही आपला गोडवा राखणारे… प्रेम मेणबत्ती सारखे जळणे असते जगाला प्रकाश देत… प्रेम फक्त मरणे असते जगणे त्यास माहीतच नसते प्रेम एक भ्रम असते जे साऱ्या जगाला भ्रमित करते… ©निलेश बामणे

मंद गारवा हवेत…

हृदयात वणवा होता नजरेत ती होती मंद गारवा हवेत मनात उब होती डोक्यात विचार होता ओठावर कविता होती मंद गारवा हवेत शब्दात उब होती भोवती प्रेम होते सुंदर ती होती मंद गारवा हवेत तिच्यात उब होती जगणे सुरू होते जीवनात मजा होती मंद गारवा हवेत जगण्यात उब होती जवळ ती नाही फक्त कल्पनेत होती मंद गारवा […]

कविता…

कवितेच्या मागे धावता – धावता मी कधी म्हातारा झालो ? मला कळलेच नाही… माझे तारुण्य चोरून रोज अधिक तरुण होणारी माझी कविता कधी म्हातारी झालीच नाही… माझी कविता आता रोज तरुणांना प्रेमात पडल्याशिवाय क्षणभरही शांत बसत नाही… तिच्या प्रेमात पडलेले माझे म्हातारे हृदय आता फडफडल्या शिवाय रहात नाही… आता मला तिच्यावर कोणतीच बंधने घालता येत नाही […]

1 158 159 160 161 162 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..