माझं कोकण
आता ‘माझं कोकण’ पुढे कसं असेल? त्याचं काय होईल? माहित नाही. दरवर्षी फेरी मारताना, प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे निश्चित. माणसं बदलली आणि कोकण पालटत चाललंय. तरीदेखील आपल्या पिढीने जे ‘कोकण’ बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल का? ‘कोकण’ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं, तेच चित्र नवीन पिढीसमोर साकारलं जाईल […]