दोन गुरू – अपमान आणि भूक
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा WhatsApp वरुन आलेला लेख […]
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा WhatsApp वरुन आलेला लेख […]
रस्त्याने चालताना तिच्या मागून ती वार्याची झुळूक होऊन माझ्या मेंदूत शिरताच मला तिच्या सौंदर्याची नशा चढून मी ढकलायला लागताच मला एक पुरुष सावरतो पुरुषी अहंकार नाव असलेला… मग शोधू लागतो माझ्यातील पुरूष तिच्या सौंदर्यात दडलेल्या उणिवा आणि तिच्या कपडयांवर जागोजागी पडलेल्या छिद्रांना ज्या छिद्रांतून तो पाहतो तिला संपूर्ण त्याला ह्वे तसे, मी तिला कधीच विचारत नाही […]
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या पावसाचं सुंदर वर्णन केलंय लेखकाने […]
राजेंद्रकृष्ण यांचे खरे नाव राजिंदर दुग्गल. शालेय वयात आठवीपासून राजेंद्रकृष्ण कविता करत असत.त्यांचा जन्म ६ जुन १९१९ रोजी जलालपूर पाकिस्तान येथे झाला.कवितेच्या वेडाने ते पुढे मुंबईत आला आणि सिनेमासाठी लेखन करू लागले. मुंबईतील त्यांचा प्रारंभीचा संघर्ष कंगवे, रूमाल विक्री करण्याइतपत कष्टाचा होता. त्या काळात अनेक गरीब मित्रांनी त्यांना आसरा दिला; १९४७ साली राजेंद्रकृष्ण पटकथाकार झाले आणि त्याचा पहिला चित्रपट […]
सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज रघुनाथ दत्त होते. त्यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी झाला. सिनेसृष्टीत सुनील दत्त यांनी सिनेमाची निर्मिती, अभिनय, दिग्दर्शकसारख्या अनेक भूमिका साकारल्या. जवळपास चार दशकांपर्यंत त्यांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यांचे पात्र वास्तविक जीवनाच्या जवळचे असायचे. त्यांचे व्यक्तीमत्वसुध्दा तशाच पात्रांनी प्रभावित राहिले. फाळणीच्या दरम्यान त्यांचे कुटुंबिय भारतात आले होते. त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये […]
सध्या बीचवर फिरायला जायचे मोठे फॅड आहे. मजा करा पण थोडी स्वत:च्याजीवाचीही काळजी घ्या. या सूचना वाचा आणि अमलात आणा… […]
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 13-पुष्प पहिले तिलक लावल्यावर पुष्प देऊन स्वागत केले जाते. जसे व्यासपीठावरील पाहुण्यांचे, तसेच देवाचे पण ! यथा लाभोद्भव, कालोद्भव, सुगंधीत पुष्पं समर्पयामी । असं सांगून फुलं वाहिली जातात. “माझ्या शक्तीनुसार, ऋतुनुसार, जी काही शक्य होती ती सुगंधित फुले आणून, ती मी तुला वाहातो आहे, ती तू […]
माझाच जन्म व्हावा म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं… माझ्या जन्माचं कोडं त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं… माझा जन्म आता मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं… मला शक्य असतं तर या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं… किती बरं झालं असतं या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं… © कवी […]
मेघमल्हार आता ऐकूया ऑडिओ स्वरुपात… लेखक – नितीन आरेकर आवाज – माधुरी लोणकर
मी म्हणालो जगाला मला फक्त तुझ्यासाठी आणि स्वतःसाठी जगायचयं… जग म्हणालं मला माझ्यासाठी जगं पण टाळं स्वतःसाठी जगायचं… मी बदललो जगाच्या कल्याणासाठी पण आता जगचं मला बदलतयं… जगात बदल घडवणं आता अशक्य आहे कारण जग आता पाषाण झालयं… © कवी – निलेश बामणे
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions