थकवा.. अंगदुखी.. निरुत्साह
मित्रांनो सध्याचे युग धावपळीचे आहे.प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्याची ,गाठण्याची ,पूर्ण करण्याची प्रत्येकाला घाई असते. जीवन धकाधकीचे बनले आहे आणि मुंबईच्या लोकलने प्रवास करणार्याला तर अक्षरशः ह्याचा प्रत्यय रोजच येत असतो. तर असे दिवसभर काम करून आपल्यापैकी प्रत्येक जणथकून जातो,दमून जातो. अंग आंबल्यासारखे होते,दुखायला लागते.कोणताही उत्साह राहत नाही. नको ते काम ,नको ती नोकरी असे सुद्धा वाटू […]