नवीन लेखन...

गुडघेदुखीवर रामबाण उपाय

  साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे. त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे (कृत्रिम गुडघे) असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते. जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात. […]

घरगुती शाम्पू – सर्व प्रकारच्या केसांसाठी

1.एक लिंबू घ्या अर्धे कापा. त्यातील बिया काढून टाका….लिंबू मिक्सर मधून ग्राइंड करून घ्या… एक काकडी घ्या आणी कट करा…मिक्सर मधून ग्राइंड करा….लिंबू आणि काकडी ची पेस्ट मिक्स करा….केस थोडे ओले करा….केसांना ही पेस्ट लावा…सगळीकडे लावा मुळांना….केसांना वरून..10 मिनिटे ठेवा नंतर फक्त पाण्याने धुवा केस ड्राय असतील तर काकडीचे प्रमाण थोडे जास्ती घ्या. जर केस तेलकट असतील […]

प्रगल्भ प्रतिभेचे नौशाद

एका नामांकित लेखक-समीक्षकाने, “बलवत्तर भाग्याचे नौशाद” अशा शीर्षकाचा लेख आपल्या एका पुस्तकात लिहीला आहे. नौशादजी ‘Top’ ला जाण्यात त्यांच्या ‘गुणवत्तेपेक्षा’ त्यांच्या ‘भाग्याचा’ वाटा मोठा आहे असे सूचन करणारे हे शीर्षक व हा लेख आहे. आता, नौशादांची गाणी त्या त्या काळात लोकप्रिय झालीच पण साठ सत्तर वर्षांनंतरदेखील ती जनप्रिय आहेत याला निव्वळ ‘भाग्य’ म्हणणे म्हणजे विनोदच आहे. […]

स्तोत्रपठणाचं महत्त्व

ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे […]

जेवणात काय ”हवेच” ?

”अरे आमच्या घरी काय कमी आहे . . सांगच तू मला . . काजू बदामाचे डबे भरलेले आहेत . . रोज सलाड , ज्यूस आमच्यात असतातच , फूड च्या बाबतीत कुठंच ‘कॉम्प्रमाइज ‘ करत नाही आम्ही . . . तरी आमच्या अंगी का लागत नाही ?? ” वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना वरील संवाद नवा नाही . […]

क्लॅपिंग थेरपी

देवाची आरती करताना असो किंवा उत्साहाच्या क्षणी टाळ्या या आपसुकच वाजवल्या जातात. मानवी शरीरात 340 प्रेशर पॉईन्ट्स असतात. त्यापैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. असे Kairali Ayurveda group चे डॉ. राहुल डोग्रा सांगतात. त्या प्रेशर पॉईंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होते. क्लॅपिंग थेरपी – : खोबरेल तेल […]

बी.पी. आणि शुगर

चांगल्या असो की… वाईट असो.. घडणाऱ्या गोष्टी घडत असतात …!! लहान मुले मोठी होतांना… पडत पडत घडत असतात…!! डोक्याला जास्त ताण करून घ्यायचा नाही… आणि सारखा सारखा बी.पी. वाढवुन घ्यायचा नाही …!! मुलं अभ्यास करत नाहीत आपण समजून सांगावं…….!! घरातलं काम करत नाहीत त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं……!! भविष्यात त्याचं कसं होईल…? याची जास्त काळजी करायची नाही….!! […]

मंत्रांचे वैज्ञानिक विश्लेषण

आपण सर्व भाविक छोट्या मोठ्या समस्यांमुळे काहि सेवा करत असतो. उपासना करत असतो. त्या अंतर्गत आपले सद्गुरु आपल्याला काहि मंत्र पठण करवयास सांगतात. ते स्तोत्र, मंत्र, उतारे , तोडगे करत असताना मनात श्रद्धा भाव हा खुप महत्वाचा असतो. पण काही लोक त्याला अंधश्रद्धेचे नाव देऊन ढोंग ठरविण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ही हळू हळू त्यांच्या बोलण्याने भुलु लागतो. पण आपण […]

गणपतीला प्रिय आरोग्यदायक कमळ

गणपतीला कमळ प्रिय आहे म्हणून पूजेत कमळ वाहण्याची प्रथा आहे माझ्या अभ्यासात असे लक्षात आले की कमळ पित्तशामक व ह्रूद्य आहे म्हणजे हार्टला उपयोगी आहे. कमळामुळे क्षयातील ताप कमी होतो ,बायकांच्या रक्तप्रदरावर(जास्त दिवस ब्लिडींग होणे) कमळ उपयोगी आहे.हार्टवर कमळ जबरदस्त उपयोगी आहे. १९८६सालची गोष्ट. श्री. चौबळ (वय७२)ह्मानी मला सांगितले की डॉक्टरानी सांगितले आहे की त्यांचे(चौबळाचे)हार्ट७५% काम […]

1 185 186 187 188 189 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..