शिवरायांचे “८” वावे रूप
या आमच्या आराध्य दैवताची कीर्ती दिगदिगंत “अष्ट्”दिशांना पसरत राहो […]
या आमच्या आराध्य दैवताची कीर्ती दिगदिगंत “अष्ट्”दिशांना पसरत राहो […]
अमेरिकेत बोलपटांची निर्मिती सुरू होऊन तीन-चार वर्षे नाही झाली तोच भारतात पहिला बोलपट निर्माण केला गेला. आलम आरा या पहिला भारतीय बोलपटाने १९३१ च्या मार्चमध्ये करण्याचा मान मिळवला. १४ मार्च १९३१ रोजी ‘आलम आरा’ मुंबईच्या ‘मॅजेस्टिक’ सिनेमात लागला होता. पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी सिनेमा हॉल बाहेर मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाला सांभाळण्यासाठी पोलिसांनासुध्दा बोलवावे […]
देश संकटात असताना एकीची साखळी मजबूत करा. गेल्या काही दिवसात भारतावर विवीध दिशांनी व मार्गांनी हल्ले करण्यात आले. या वरुन देशासमोरचीसुरक्षा आव्हाने किती गंभीर आहेत हे लक्षात यावे.‘जेएनयू’मध्ये देशविरोधी घोषणा देण्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उमर खालिदला रामजस महाविद्यालयात बोलावण्यावरून सुरू झालेल्या आंदोलनामुळे दिल्ली ढवळून निघाली.पण दिल्ली म्हणजे देश नव्हे.यानंतर सुरू झालेल्या सोशल मीडियावरील वादातही […]
दत्ता आरेकर म्हणजे कायदा, असेच त्यांच्या बाबत समीकरण आहे. बाबा हा आमचा शक्तीस्रोत आहे. […]
काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला // राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले // कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु […]
एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.घरातभ पैपाव्हणे,द्विपदचतुष्पदसहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवासुना! एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर.तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना!’सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे’ […]
विश्वामध्ये वावरतां, भोंवती विश्व पसारा । रमतो गमतो खेळतो, जीवन घालवी सारा ।। संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित । प्रत्येक निर्माण करी, आपलेच विश्व त्यांत ।। जीव निर्जीव विखूरल्या, वस्तू अनेक । आगळ्या त्या परि ठरे, एकाचीच घटक ।। विश्वामध्येच विश्व असते, राहून बघे विश्वांत । समरस होता त्याच विश्वाशी, निसर्गमय सारे होत ।। […]
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे एकदा असेच रानावनातून चालत जात असताना, पुढे चालात असलेल्या ज्ञानेश्वरांच्या पायाशी त्यांना एक सोन्याची अंगठी दिसते. संन्यस्त असल्याने, सोन्याचा मोह आपल्या अजून “लहान” असलेल्या बहीणीला होवू नये म्हणून ज्ञानदेवांनी त्या अंगठीवर अगदी सहजपणे पायाने माती घातली आणि पुढे चालत गेले. मागून येत असलेया लहानशा मुक्ताला संशय आला आणि तीने ते काय […]
सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा ! प्रा. विजय पोहनेरकर यांची हलकी फुलकी , डोक्याचा ताण कमी करणारी ” होळीची ” कविता !! :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: ” अटॅक बिटॅक येणार नाही ” होळी म्हणते बिनधास्त जग चिंता नको करू कुणा बद्दल मना मध्ये राग नको धरू ll जे काय वाईट घडलं त्याला लाव काडी वर्तमानात जग जरा मजा घे […]
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता. प्रगल्भता म्हणजे : […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions