मोबाईलच्या अती वापरामुळे मी मनास केलेला उपदेश……
ध्यास बोध ( श्लोक ) ******* मना फेसबुकने असे काय केले तुझे सर्व स्वातंत्र्य चोरोनि नेले मना त्वा चि रे मित्र ही वाढविले तया तोंड देणे आता प्राप्त झाले ।।१।। मना नेट रात्रीस खेळु नको रे सुखी घोर निद्रेस टाळु नको रे नको रे मना रात्रिला जास्त जागु नको तु असा स्वैर होवोनि वागु ।।२।। घरातील […]