नवीन लेखन...

आहारसार भाग 6

गहू हा अत्यंत पौष्टिक आहार आहे. कफकर आहे. थंड हवेत तयार होणारा आणि त्याच थंड हवेत पचण्यायोग्य असा आहे.जर गहू पचला नाही, तर तो उत्तम कफवर्धक, उत्तम आमनिर्मिती करणारा, अत्यंत चिकट, अश्या अवगुणांचा आहे. […]

जमवा–जमव

सुंदर कथा…पहिल्या रात्री पर्यंतच्या न केलेल्या प्रवासाची. […]

गणपती…

नतमस्तक मी जन्मोजन्मी त्याच्या चरणावरी झोपेतही मी गातो आणि स्मरतोही गणपती…गणपती…गणपती… […]

१४ – मुखीं शुभनाम गणेशाचें

करते वाणी गुणवर्णन शिवगौरीतनयाचें सुखात वा दु:खात मुखीं शुभनाम गणेशाचें ।।   चाचपडत ठेचाळत हें जीवन गेलें वाया आतुर झालो व्याकुळलो मी तुजला भेटाया काया-वाचा-मनें सुरूं आवर्तन नामांचें ।।   सिद्धी-प्रसिद्धीआस नको, कटिबद्ध तुला ध्याया सिद्धीविनायका ये मज अध्यात्मबुद्धि द्याया वृद्धिंगत होतील जीवनीं क्षण आनंदाचे  ।।   शोध संपु दे, गणपतिराया, मजपुढती येई अंत:चक्षू उघडुन आत्मज्ञानबोध […]

१२ – गणराया, आनंदाचें धाम

हे गणराया, गौरीतनया, आनंदाचें धाम हे लंबोदर, करुणाकर, माझा स्वीकरी प्रणाम  ।।   संपते न वाट, होई न पहाट ; मज जाणें पैलथडी आलोक तूंच, तम रोख तूंच, मम ज्ञानचक्षु उघडी मिळतात सुखें, मिटती दु:खें, घेतांच तुझें शुभनाम ।।   आदि ना अंत तुज, एकदंत, तूं विश्वाची शक्ती नाशतोस खल, तूं सुजनां देतोस सकल,  मुक्ती स्वानंऽद […]

११ – तूं नियतीचा अधिपती

तूं सुखकारी, तूं विघ्नारी,  तूं नियतीचा अधिपती हे गुणदाता, पार्वतीसुता, आधार तूंच जगतीं  ।।   जे खलबुद्धी, सरळ ना कधी, तूं ताडसि त्यां दुष्टां पिडतात जनां अन् संतमनां, तूं गाडसि त्या कष्टां तूं प्रेमरूप, करुनास्वरूप, तुजमुळेच सुखदीप्ती  ।।   जोडुन हातां, टेकुन माथा, जनगण तुजला नमती फुंकून शंख, गर्जून मंत्र, जग करी तुझी आरती वाजे डंका, […]

हंसराज/हंसपदी

हि वनस्पती पाणथळ प्रदेशात व डोंगराळ भागात उगवणारी आहे.हि ०.५-१.५ सेंमी उंचीचे क्षुप असते.पाने गुळगुळीत,तांबूस काळी व पर्णदंडावर उगवतात.हि १-३ सेंमी लांब असून ह्याच्या मागील भागावर काळ्या रंगाचे बीजाणू असतात. ह्याचे उपयुक्तांग आहे पंचांग.ह्याची चव तुरट असून ती थंड गुणाची व जड असते.हि कफ पित्तनाशक आहे. आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू: १)जळजळ व जखम ह्यात […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठ्ठावीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौतीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठ्ठावीस बाबा सांगतात… बाबा म्हणजे आप्त म्हणजेच ग्रंथकार सांगतात, सज्जन मित्रांशी मोठ्या प्रीतीने स्नेह करावा आणि दुर्जनापासून लांब रहावे. हिंसा, चोरी, व्यभिचार, चहाडी, अप्रिय, असत्य आणि असंबद्ध भाषा, दुसऱ्याचा नाश करण्याची बुद्धी, मात्सर्य, आणि शास्त्र विरूद्ध विचार ही दहा प्रकारची पापकर्मे होत. […]

१३ – गजाननाचे मोदक (मुक्तक)

गजाननाचे मोदक (मुक्तक)   गंधार करी अंधार गहन जगिं दूर तव अकार, अद्वैताचा साक्षात्कार सांगतो चंद्र हें, तूं अवकाशाधार तव अनुस्वार, ब्रह्मास देइ आकार । ‘गँ’ मंत्र तुझा, तेजसी-शक्ति-भांडार हें ओंकारा, प्राणांत तुझा हुंकार  ।। – ब)       ‘गंधारा’पुढती तुझ्या, ठेंगणें गगन तव ‘निषादा’पुढे नतमस्तक रवि-उडुगण तव ‘षड्ज’ हाच एकमात्र मेरू अविचल हे ‘गणेश’, देसी तूंच सप्तलोकां […]

पुनर्नवा

पुनर्नवाचे रोप पावसाळयात सर्वत्र रान कसे उगवते.घरगुती उपचारात पुर्वीच्या काळी ह्याचा बराच वापर केला जायचा.हि वनस्पती आजी बाईच्या बटव्यातील आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ह्याचे बहुवर्षायू प्रसरणशील क्षुप असते किंवा वेल असते.पाने २.५-४ सेंमी लांब व गोल किंवा अंडाकार असतात ती मांसल व मृदू व रोम युक्त असतात.मागच्या बाजूस हे पान पांढरे असते.फुले लहान पांढरी […]

1 83 84 85 86 87 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..