निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सत्तावीस
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेहेतीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सत्तावीस बाबा सांगतात… नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। अष्टांग ह्दय या ग्रंथातील सूत्रस्थानातील चौथ्या अध्यायातील सर्वात शेवटच्या या श्लोकाचाच एक भाग म्हणून त्याअगोदर काही कायिक वाचिक मानसिक पथ्यापथ्ये सांगितलेली आहेत. जी “आई […]