निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेवीस
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणतीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। अंथरूणातून सूर्य बघू नये अर्थ सरळच आहे. सूर्योदयानंतर अंथरुणात राहू नये. म्हणजेच ग्रंथात सांगितलेला नियम ब्राह्म मुहूर्तावर उठावे. “लवकर निजे लवकर उठे, त्यास धन आरोग्य संपदा मिळे” असं एक सुभाषित शाळेतील […]