संघर्षयात्रा
ही कहाणी आहे वाशीम जिल्ह्यातील एका पाड्यावर राहणाऱ्या ध्येयवादी तरुणाची. वाशीम ही वाकाटकांची राजधानी होती. […]
ही कहाणी आहे वाशीम जिल्ह्यातील एका पाड्यावर राहणाऱ्या ध्येयवादी तरुणाची. वाशीम ही वाकाटकांची राजधानी होती. […]
‘माझा पती करोडपती’, ‘कुंकू’, ‘अशी ही बनवाबनवी’ अश्या ब-याच चित्रपटात तसेच अत्यंत गाजलेल्या ‘तू तू मै मै’ टि.व्ही. मालिकेत सुप्रिया होती. ‘नवरा माझा नवसाचा’ ह्या चित्रपटानेही प्रेक्षकांची वहावा मिळवली. […]
मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर. […]
सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक व्यवसायाने खरे डॉक्टर आहेत. अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट नाट्य व चित्रपट अभिनेते म्हणून लौकिक प्राप्त केला. […]
दान करणे ही भारतीय संस्कृती चा पाया म्हटले तरी चालेल. पण या दानाचा सर्वात मोठा धोका म्हणजे अहंकार वृद्धी. मी दान दिले. यातील मी म्हणजे अहंकार. अहंकार हा नेहेमीच सूक्ष्म असतो. पण केव्हाही मोठे रूप घेऊ शकतो. हीच वेळ धोक्याची असते. म्हणून तर आई म्हणते, उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालादेखील कळू नये. ते गुप्त असावे. […]
● हळद हे सर्वश्रेष्ठ नैसर्गिक जंतूघ्न औषध आहे. ● कोणत्याही त्वचारोगात हळद उपयोगी पडते. खाज – खरूज असल्यास हळद उगाळून लेप द्यावा. सोबत कडुनिंबाची पाने ठेचून हळदीच्या चूर्णासोबत पोटात घ्यावी. ● ‘हरिद्रा प्रमेहहराणाम्…..’ म्हणजेच मधुमेहाच्या औषधांमध्ये हळद सर्वश्रेष्ठ आहे. ● कोणत्याही वयामध्ये पोटात जंत झाले असल्यास हळद चूर्ण व कडुनिंबाच्या पानांची गोळी करून वावडिंगाच्या काढ्यातून घ्यावी. […]
आजची औषधी : गुडूची (गुळवेल) ● गुळवेल ही सर्व वयोगटात अनेक रोगांवर गुणकारी आहेच. शिवाय निरोगी व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारशक्ती आणि आयुष्यमान वाढवणारी वनस्पती आहे. म्हणुनच , आयुर्वेदात हिला अमृता म्हटले आहे. ● गुळवेल हे तापावरचे सर्वोत्तम व खात्रीलायक औषध आहे. ● बरेच दिवस अंगात राहणारा बारीक ताप , कणकण , अंगदुखी असल्यास गुळवेलीच्या काड्यांचा काढा दररोज […]
“मी भिकार्यांचा डॉक्टर” नमस्कार, 1999 साली डाँक्टर म्हणून पास तर झालो…..दवाखाना टाकायला पैसे नाहीत ….. आणि घरातुन पैसे मागायची लाज….पोट भरायचं कसं? काहि दिशा सापडेना …… अशात खडकवासला परिसरातले एका गावातील वयोवृध्द सरपंच भेटले; म्हणाले, ” दवाखाना कंदिबी हुईल, पाय हायेत ना तुला, आरे भर पिशवीत गोळ्या आन माज्या गावात घरोघरी फिर.मी सांगतो समद्यांना.” झालं…… तेव्हा […]
नक्की वाचा आणि सर्वांनी विचार करा ••••••••••••••••••••••••••• एका जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याने याकुब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली गर्दि यावर लिहीलेला हा बेधडक लेख. ……………………………………………….. एक फाशी…तीही दहशतवाद्याला…! शेकडो जीव घेणार्या नराधमाला. पण त्यावरही एवढा गदारोळ होईल. इतकी चर्चा होईल अशी कल्पनाही कधी पोलीसांनी केली नव्हती. पण त्याहूनही अस्वस्थ करणारी होती ‘ती’ गर्दी. याकूब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली “गर्दी”, का […]
पन्नास वर्षांपासून आपण इतिहास शिकतो आहोत, शाहिस्तेखान कसा निसटला . . . . . . पन्नास वर्षानंतर शिकवणार सलमान खान कसा निसटला!. फरक इतकाच तो बोटांवर निसटला हा नोटांवर महाभारत आजही किती समकालीन वाटते पहा… दुर्योधन आणि राहुल गांधी या दोघांनाही टॅलेंटवर नाही तर जन्मसिद्ध अधिकारावर राज्य पाहिजे भीष्म आणि एल. के आडवाणी दोघांनाही कधीच राजमुकुट […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions