निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकवीस
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सत्तावीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। कुणाचे वर्म काढू नये कुणाच्या वर्मावर बोट ठेवू नये. बऱ्याच वेळा माणसे दुखावली जातात, ती चुकीचे शब्द, चुकीच्या पद्धतीने उच्चारल्यामुळे. वर्म काढू नये म्हणजे अपमान होईल असे बोलू नये. परिस्थिती कोणावर […]