निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठरा
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौवीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। शिरा ताणून बोलू नये “अरे मला ऐकायला येतंय, उगाच शिरा ताणून बोलू नये. डोके दुखायला लागेल. गळ्याच्या शिरा किती फुगतायत बघ.” ही आईची नेहेमीचीच शिरा ताणून ओरड सुरू असते. शिरा ताणून […]