February 2018
माय मराठी : (लघुकाव्य-संच)
(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें) (१) मराठी-भाषा-दिवस करूं या साजरा माय मराठीला करूं मानाचा मुजरा चला, आज मराठीचे गोडवे गाऊं उद्या तिच्या उन्नतीचें विसरून जाऊं ।। – (२) भेटला ज्ञानया जसा ‘देश्य’ भाषेला भेटला शिवाजी काल महाराष्ट्राला करील पुनरुत्थान, हरील हताशा कोण असा, पाहील मराठी भाषा ? – (३) संकर झाला, होऊं द्या की , मराठी […]
मृत्यु आणि स्वा. सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकार यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा पथ म्हणजे मृत्यूच्या हातात हात घालून चालणेंच की. आणि , हा पथ त्यांनी विचारपूर्वक स्वीकारलेला होता. […]
आजचा आरोग्य विचार – भाग अठ्ठावीस
५६. केसाना तेल लावल्याशिवाय, वेणी घातल्याशिवाय घराबाहेर पाऊल पडत नसे. केस कापणे तर फार लांब राहिले. केसांना हात लावला तरी हात धुवायला सांगितले जाई. आणि आजकाल कातरवेळी कात्री घेऊन कराकरा केस कापायला काळीज करपत कसे काय नाही ? जेवताना जेवणात केस सापडणे म्हणजे जेवणाऱ्या व्यक्तीचा अपमान समजला जाई. एवढे निशिद्ध समजले गेलेले केस सौंदर्य स्पर्धांमुळे जरा […]
आजचा आरोग्य विचार – भाग सत्तावीस
५५. तेल गेलं तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं. अशी एक म्हण आपल्याकडे होती. केसांना तेल लावायचं नाही, अंगाला अभ्यंग करायचं नाही, डोळ्यात काजळ घालायचे नाही, नाकात तेल सोडायचे नाही, कानात तेल ओतायचे नाही, आणि पोटासाठी तेल प्यायचे नाही. नाक, कान, डोळा, त्वचा, जीभ या ज्ञानेंद्रियांचे संरक्षण करणारी मुख्य भारतीय यंत्रणा ताब्यात घेऊन, आरोग्यामधे घुसखोरी सुरू झाली. […]
आजचा आरोग्य विचार – भाग सव्वीस
५१. सुगंधी उटणे लावून केलेली आंघोळ साबण लावून केलेल्या आंघोळीपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी आहे. तरीसुद्धा आपण वैचारिक गुलामीमुळे स्वतंत्र विचार करू न शकल्याने साबणाच्या फेसातून बाहेर पडण्याची मानसिकताच नाहीये. ५२. आंघोळीनंतर मऊ पंचाने अंग, केस पुसण्याऐवजी खरखरीत टर्कीश टाॅवेलला अंग पुसणे ही पद्धतही भारतीय नाही. ५३. आंघोळ झाल्यावर केसांचा कोरडेपणा कमी होण्यासाठी केसांना, केसांच्या मुळात, खोबरेल […]
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – १
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर…. […]
आजचा आरोग्य विचार – भाग पंचवीस
४५.सकाळी ऊठून दंड जोर बैठका मारून, मुद्गल फिरून, दंडाच्या बेटकुळ्या हलवून दाखवणारी आमची पिढी आणि पोटावर सिक्स पॅक दाखवणारी आजची पिढी. केवळ पोटावर चार सहा बिस्किटे दाखवता आली म्हणजे पूर्ण आरोग्य मिळत नसते, जिममधला व्यायाम हा हट्टी व्यायाम प्रकार आहे. विशिष्ट स्नायुंची ताकद विशिष्ट व्यायाम करून वाढवता येते, पण त्याचा परिणाम इतर मांसपेशीवर वा अन्य नाजूक […]
अनंत मराठे ऊर्फ अनंतकुमार
अनंत मराठे हे गायक पं. राम मराठे यांचे कनिष्ठ बंधू. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. रामशात्री या चित्रपटात त्त्यांनी बेबी शकुंतला यांच्या बरोबर बाल अभिनेता म्हणून काम करून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अनेक मराठी हिंदी गुजराथी बंगाली चित्रपटात त्त्यांनी कामे केली होती. बरखा, सीता स्वयवर, जय संतोषी मा, संपूर्ण रामायण भरत मिलाप अशा दोनशेहून […]
आजचा आरोग्य विचार – भाग चौवीस
३३. एका जागी बसून दात घासण्याची परंपरा विसरून फिरत फिरत दात घासायला लागलो. ३४.अंथरुणात, गादीवर, बेडवर बसून, काही खायचे नसते, ही भारतीय परंपरा विसरलो. ३५. आंघोळ झाल्याशिवाय खायचे सोडाच, स्वयंपाकघरात जायचे सुद्धा नाही, ही आदर्श पद्धत विसरत चाललो. ३६. दात तोंड स्वच्छ केल्यावर चेहरा पुसण्यासाठी आपला स्वतंत्र नॅपकीन न घेता, बेसिनवरचा सार्वजनिक टाॅवेल वापरू लागलो. त्यामुळेच […]