माझा लेखनप्रवास…
… आणि या प्रवासातला माझा सोबती… माझ्या गत तिनेक वर्षातल्या लेखनप्रवासात मला ज्याने न थकता अखंड आणि अबोल साथ दिली, त्याही त्याच्या तिन पिढ्या, त्या माझ्या सोबत्याचा, माझ्या मोबाईलचा, उल्लेख केला नाही तर ते कृतघ्नपणाचं ठरेल. […]
… आणि या प्रवासातला माझा सोबती… माझ्या गत तिनेक वर्षातल्या लेखनप्रवासात मला ज्याने न थकता अखंड आणि अबोल साथ दिली, त्याही त्याच्या तिन पिढ्या, त्या माझ्या सोबत्याचा, माझ्या मोबाईलचा, उल्लेख केला नाही तर ते कृतघ्नपणाचं ठरेल. […]
महाराजांची जयंती कधी साजरी करावी हा वादाचा मुद्दा होताच कामा नये. मला तर वाटतं महाराजांची जयंती रोज साजरी करावी. ती मनातल्या मनात साजरी करावी. अशी रोज साजरी केलेली शिवजयंती उत्सवी नसावी, तर वागणुकीतून असावी. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर आपण आधुनिक काळात वागतोय की नाही, याचं भान ठेवून आपलं दररोजचं वागणं असलं, की मग ही शिवजयंती रोजच्या रोज साजरी होईल..महाराजांच्या नांवाला आणि इभ्रतीला धक्का लागेल असं आपलं वागणं असता कामा नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली, क मग वेगळी शिवजयंती साजरी करण्याची गरजच भासणार नाही.. […]
पंकज मलीक हे रवीन्द्र संगीतात विशारद होते. रवीन्द्र संगीताला शान्तिनिकेतन मधून लोकांच्या पर्यत पोहचवण्याचे श्रेय पंकज मलिक यांनाच जाते. […]
………ही सरांची स्तुती नव्हे, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावं’ असं म्हणून प्रेमासोबत जगाला ज्ञानही अर्पावं हाच ‘धर्म’ म्हणून कार्य करणाऱ्या सरांना आणि सरांसारख्या इतर काही शिंक्षकांना मी एक विद्यार्थी (त्यांचा प्रत्यक्ष विद्यार्थी नसलो तरी अप्रत्यक्ष आहे.) या नात्याने अर्पण केलेली गुरुदक्षिणा.. […]
वैशालीतील वन -उपवने चैत्र पालवीच्या आनंदोस्च्छव साजरा करत होती . त्याला तो डेरेदार आम्रवृक्ष पण अपवाद नव्हता . चमकदार सुवर्ण छटा असलेली तपकिरी कोवळी पाने पहाणाऱ्याची नजरबंदी करत होती . याच आम्रवृक्षा खाली ,कोवळ्या आम्रपालवी प्रमाणेच एक कोवळं बाळ रडताना ,झाड जवळून जाणाऱ्या त्या आपत्यहीन दाम्पत्यास दिसले . ते बाळ एक मुलगी होती . त्यांनी तिचा […]
उषाने आम्हाला नंदिताच्या (तिच्या मुलीच्या) नृत्याच्या कार्यक्रमाला नेलं. कार्यक्रम छान झाला. मला माझ्या कॉलेजातल्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाची आठवण झाली. उपस्थित तरूण मंडळी उगीचच हल्लागुल्ला करत होती, परत येतांना एके ठिकाणी मध्येच भर रस्त्यात कारंजातून पाणी उडत होतं-पाण्याचे फवारे उडत होते ते पाहिले, लहान थोर सर्वजण उन्हाळ्याचा आनंद घेत होते. मुलंच काय पण मोठी माणसं सुद्धा सचैल स्नान […]
प्रास्ताविक : विसाव्या शतकात विज्ञानाने आश्चर्यकारक प्रगति केली आहे. काल ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या, त्या आज अस्तित्वात आलेल्या आहेत. याचाच अर्थ असा की, आज अशक्य वाटणार्या गोष्टी उद्या शक्य वाटूं लागतीलही, आज चमत्कार अथवा सिद्धी म्हणून गणल्या जाणार्या गोष्टींबद्दल कदाचित् उद्या वैद्यकीय स्पष्टीकरण सापडूंही शकेल. अनेकदा दोन विरुद्ध बाजूच्या लोकांमध्ये वैचारिक वाद होत असतात. म्हणून, […]
नेहमीच्या कोपर्यावर मी मोटार थांबवली. माझे ऑफिसातले मित्र आंत चढले. मोटार ऑफिसच्या दिशेनं धावूं लागली. ‘‘आज साठे दिसत नाहीं’’, मी म्हणालो. ‘‘तुम्हाला माहीत नाहीं कां पराडकर ? साठेला मुलगी झाली.’’ पाटीलनं सांगितलं, ‘‘हो कां ? अरे वा !’’, मी. साठे हा आमच्या ऑफिसातला एक तरुण ऑफिसर. त्याच्या खेळकर स्वभावामुळे तो सर्वांनाच आवडत असे. दीडएक वर्षांपूर्वी त्याचं […]
१९ दोन नंबरला कुठे जावे ? पूर्वी घरात जेवण करावे आणि मलविसर्जनाला घराबाहेर जावे अशी पद्धत होती. आता काळ बदलला. आता घराबाहेर खायचे आणि घरात येऊन मलविसर्जन करायचे ??? करणार तरी काय म्हणा शहरीकरण ही गरज झाल्याने त्याला आता पर्यायच नाही. असे म्हणायचे आणि सोडून द्यायचे झाले. पण जंतुसंसर्गाचा मोठा सोर्स आपण घरातच आणून ठेवल्यावर काय […]
अराजक अराजक ते वेगळे काय असते? आणि या सर्व गोष्टी बदलण्यासाठी पर्याय कोणता शोधणार ? “त्यांच्या” बजबज पुरीला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून” तुम्हाला” सत्ता दिली ना ? आता लोकांनी अजून किती वर्षे वाट पाहायची ? […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions