या गर्दीतून जाता जाता
मित्रांनो, “या गर्दीतून जाता जाता ” ही मराठी गझल आपल्यासाठी सादर करीत आहे. […]
मित्रांनो, “या गर्दीतून जाता जाता ” ही मराठी गझल आपल्यासाठी सादर करीत आहे. […]
मित्रांनो, “पुन्हा नवी झेप घे ” ही मराठी प्रेरणादायी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. […]
या गोष्टीचा पुढचा भाग…. […]
शासन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे पण कचरा एकत्रितपणे ठेवण्याची जबाबदारी मात्र नक्कीच नागरिकांची आहे. सरकार कुठे पुरे पाडणार? शाळेत मुलाला स्कूटरने सोडायला जातांना वडीलच पचकन रस्त्यात थुंकतात मग मुलगाही तेच अनुकरण करणार. आपण पृथ्वीला धरणीमाता म्हणतो, मग तिच्यावर थुंकायचं धाडस तरी कसं होतं? […]
मित्रांनो, “हारूनी पाहू या , जिंकुनी पाहू या ” ही मराठी गझल आपल्यासाठी सादर करीत आहे. […]
मित्रांनो, “येईल दुःख जेही, त्याला बघून घेऊ” ही मराठी गझल आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी गझल आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.
माणसाला देवाने जन्म दिलाय की नाही माहित नाही, पण देवाला मात्र माणसानेच जन्म दिलाय, हे पुरातन सत्य या वाचन-लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने अनुभवायला मिळालं. यात कोणताही धर्म अपवाद नाही. देवांच्या या जन्माची आणि त्यांच्या बारशाची आणि त्यांच्या उत्सवी वाढदिवसांच्या चित्तरकथा मी सध्या लिहितोय. […]
“लक्ष्मी“ असं तिचं नांव होतं. लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी. कौतुकाने त्या नावाचं रूपांतर ‘लक्की’ – इंग्लिशमध्ये “सुदैवी’’ किंवा “नशीबवान” असं झालं. हे नांव सोपं, सुटसुटीत आणि लक्षांत रहाण्यासारखं होतं. तिच्या वडलांना – श्री.रंगनाथ पै यांना ते समर्पक वाटलं होतं. तिच्या आधी जन्मलेली चार मुलं बाल्यावस्थेत मरण पावली होती. सहाजिकच तिच्या आईवडलांना तिच्यावर जास्त माया होती शिवाय तिच्या जन्मानंतर रंगनाथ पै यांच्या हाटेलच्या धंद्यात भरभराट झाली आणि ते अधिक श्रीमंत झाले. […]
स्पायडरमॅन पिक्चर पाहिल्यानंतर आपल्या अंगी अचाट करामती करता येण्यासारखी स्पायडरमॅन, ही मॅन, शक्तीमॅन किंवा हनुमॅन यांच्याप्रमाणे कुठलीही शक्ती नाही या विचाराने थोडा न्युनगंड आला होता. पण जवळ काहीही आॅप्शन नसल्याने तो ही थोडया दिवसांनी गेला आणि मी पुन्हा नॉर्मल झालो. […]
भारताच्या निकोबार बेटा पासून पूर्वेस दूर हे काळू बेट आहे. हे इतके लहान आणि नगण्य आहे कि जगाच्या भुगोलांच्या पुस्तकांनी आणि नकाशांनी याची दाखल सुद्धा घेतलेली नव्हती ! सॅटेलाईटच्या उजेडात हे जगाच्या नकाशावर आत्ताअवतरले आहे ! भारतीय आणि चीनी लोक मात्र ‘अक्षय तारुण्य ‘ देणाऱ्या वनस्पतीच्या शोधात येथे यायचे ! […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions