नवीन लेखन...

अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल

१९२६ साला पासून या जोडीनी खरी धमाल सुरू केली. त्यांचा जन्म १६ जुन १८९० रोजी झाला. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक तुडूंब प्रसन्न होते. सा-या जगभर या जाड्या-रड्याचा धुमाकूळ चालू होता. जगातल्या सुमारे वीस भाषांमध्ये हे लघु-चित्रपट अनुवादित झाले आणि […]

मराठी लेखक श्रीपाद काळे

लौकिक अर्थाने म्हणाल, तर शालेय शिक्षण नाही, व्यवसाय भिक्षुकीचा. वास्तव अगदी आडखेड्यात. त्यांचा जन्म ८ जुलै १९२८ रोजी वाडा, सिंधुदुर्ग येथे झाला.पण पंचेचाळीस र्वष निष्ठेने साहित्यसेवा, चोपन्न कादंब-या, तेराशे कथा अशी थक्क करणारी कामगिरी करणारे लेखक म्हणजे  श्रीपाद काळे. वडिलांचा पारंपरिक भिक्षुकीचा व्यवसाय त्यांनी निष्ठेने सांभाळला. वडिलांनी घरीच भिक्षुकीचं प्राथमिक शिक्षण दिलं. मात्र, पुढील शिक्षण साता-याच्या […]

तुझिया एका नजरेने

मित्रांनो, “तुझिया एका नजरेने” ही मराठी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे. https://youtu.be/chxQ8JTYXys

उत्कट आषाढ

उत्कट आषाढ ही प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. ही short poem असली तरी त्यातला अर्थ रसिकांना पूर्ण आस्वाद देईल एवढी सार्थ अपेक्षा…. कविता आवडल्यास like करा….नाही आवडल्यास dislike करा…सादरीकरण आणखी सुधारण्यास कृपया आपले मत अवश्य comment box मध्ये लिहा…आणि ‘माझी डायरी’ चॅनलला अवश्य Subscribe करा.   https://youtu.be/UNnDVjIFG3Y

‘रोगा’यण !!

खूप दिवसा पासून ,म्हणजे फेसबुक वर ती पोस्ट वाचल्या पासून ,या क्षणाची मी वाट पहात होतो . तो क्षण माझ्या आयुष्यात आलाच ! तसा तो बरेचदा आला आहे .पण आता मला ‘त्या ‘पोस्ट ‘ मुळे नेमकं काय करायचं ते कळलंय ,आणि मी ते करण्याचा निश्चय केला आहे ! […]

संभ्रम

गेल्या आठवड्यापासून पाहते दोन-तीन दिवस दुकानाबाहेर माणसांची ही लांबलचक रांग…एकीला विचारले कसली रांग आहे.. सेल-बिल आहे की काय? तशी म्हणाली.. आहात कुठे तुम्ही..अहो प्लास्टिक बंदी आहे ना…स्टीलच्या वस्तु घेण्यासाठी रांग आहे ही.. आणि माझी ट्यूब पेटली… […]

दोन क्षण..

“आपल्या आयुष्यात दोन क्षण अतिशय शक्तिशाली असतात. यातील पहिला क्षण आपण जन्माला येतो तो आणि दुसरा आपण जन्माला का आलो, हे कळतं तो..” हे वाक्य आहे केनिया या देशातील एका तरुणाचे. त्याचं नांव बोनिफेस म्वांगी. […]

कुंकू – हिन्दूत्व, सौभाग्य, सौंदर्य आणि नग्नता..

लेखाचं शीर्षक कुंकू असलं तरी मला त्यात जुन्या काळातल्या टिका, मळवट, कुंकवापासून ते अगदी काल-परवापर्यंत स्त्रीया-मुलींच्या कपाळावर दिसत असलेली आणि आता ती ही दिसेनासी होत चाललेल्या टिकली, बिंदी वैगेरे पर्यंतच्या, स्त्रीयांच्या भालप्रदेशी विराजमान असलेल्या कुंकवाच्या प्राचिन-अर्वाचिन अशा सर्व पिढ्या अपेक्षित आहेत. लिहिण्याच्या सोयीसाठी मी त्या सर्वांचा उल्लेख ‘कुंकू’ किंवा ‘टिकली’ असा करणार आहे. […]

ज्योतिष शास्त्र – माझा अनुभव

…. त्यानंतर मी ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास केला आणि माझा निष्कर्ष असा आहे ज्योतिष्य शास्त्र खरे आहे पण त्याचा आधार घेऊन भविष्य बदलता येत नाही. ज्योतिष्यशास्त्र सुद्धा तुमच्या घडणार असणाऱ्या भविष्यासाठी कारणीभूत असू शकते. […]

1 2 3 4 5 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..