दारूवाला विरुद्ध दूधवाला
एक छोटीशी गोष्ट….. […]
एक छोटीशी गोष्ट….. […]
शासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी मध्यंतरी बातम्या प्रकाशित झाल्या. यात खरं नेमकं काय आहे ? आदेश म्हणजे order , परिपत्रक म्हणजे circular , ताकीद म्हणजे warning , शासन निर्णय म्हणजे Government order ( प्रत्यक्षात तो शब्द हवा Government Resolution किंवा Administrative Order ) …आणि या प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत शिवाय त्या प्रत्येक शब्दाला वैधानिक मूल्य आहे आणि अंमलबजावणीच्या ‘तर्हा’ही वेगळ्या आहेत हे माहिती असल्यानं संभ्रमच निर्माण झालं . […]
होय, मला सर्व पक्षीय राज्यकर्त्यांनी फसवलंय. मला आय.ए.एस., आय. पी. एस. वा तत्सम पदवीधारक अधिकाऱ्यांनीही फसवलंय. माझा साधं सोपं जीवन जगण्याचा हक्क हिरावून घेऊन यांनी मला मोठी स्वप्न दाखवून फसवलंय. पहिलं गरीबी हटाव आणि नंतर अच्छे दिनचा नारा देऊन मला या सर्वांनी फसवलंय.. […]
आमची मालवणी फटकळ (सभ्य भाषेत स्पष्टवक्ते) म्हणून प्रसिद्ध. पण एक सागतो, फटकळ माणसाच्या मनात काही नसतं. जे आहे ते बोलून मोकळं होणार, मनात काही ठेवणार नाही. हे या भाषेचं वैशिष्ट्य मालवणील् समुद्राने बहाल केलंय. समुद्र कसा, पोटतला कचरा पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकतो, अगदी तसंच. इथे ‘मुतण्या’ला ‘मुतणं’च आणि ‘हगण्या’ला ‘हगणं’च म्हणणार. […]
एका मोठ्या कारखान्याचा मालक, भासत होता छोट्या विश्वाचा चालक लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती, मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन, लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती, खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे पण नशीब दुर्दैवी बिचारे, मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला, वर्ज्य […]
निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल…….।।धृ।। लागली नाही, श्रीरामाची त्याला तेथें चाहूल ।। झाली होती पितृज्ञा ती । पाठवी रामा वनीं ।। माता कैकेयीच हट्ट करिते । दूजे नव्हते कुणी ।। कुणास दाखवी राग मग तो, लोचनी आले जल….१, निराश झाले मन भरताचे, बघूनी रिक्त महाल ।। उंचबळूनी हृदय भरता । कंठी दाटला […]
लंडनच्या बीबीसीत नसतील एवढया सनसनाटी बातम्या आडगेवाडीच्या देवानंद हेअर कटींग सलूनमध्ये चर्चेत असायच्या. गावातली कुठलीही खबर या ठिकाणी लागली नाही असे कधीच व्हायचे नाही. बारा तास इथे लोकांचा राबता असायचा. इलेक्शनची सभा, चावडीची मिटींग, बुडीत सोसायटीची चर्चा चार लोकांच्यात इथेच व्हायची. सलूनमध्ये येउुन बसायला कुणालाही मज्जाव नव्हता. उलट कोण आला की नारु हातातल्या धारदार शस्त्रासह नमस्कार घालून त्याचे स्वागतच करायचा. […]
आस्था वाहिनी वर एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीचा विस्तार […]
उचंबळूनी येतील शब्द, हृदयामध्ये दडले जे । संदेश असता सर्वांसाठी, कुणी न म्हणतील ते माझे ।। जे जे काही स्फूरूनी येते, जेव्हा अवचित समयी । हृदयामधली हाक असे, ठरते आनंद दायी ।। ‘आनंद’ आहे कोणता हा, अन् येई कोठूनी । अंतर्यामी सर्वांच्या , सदैव राही बैसूनी ।। बाहेर पडूनी झेप घेई दूजा हृदयावरी । तेथेही जो […]
चोखपणे तू हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा…१ घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ..२ सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते….३ पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी वेचूनी त्यातील भलेबुरे , मागे […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions