सुधीर फडके – ललित गायनातील प्रतिष्ठित घराणे
शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास, प्रचंड मेहनत हीच सुधार फडक्यांची प्राथमिक अशी ओळख करून घेता येईल. सुरवातीलाच पंडित वामनराव पाध्यांकडे शिस्तशीर शिक्षण तसेच त्याकाळातील कोल्हापूरमधील वास्तव्य असल्याने अनेक शास्त्रीय संगीतकारांच्या प्रभाव. १९४१ मध्ये HMV सारख्या मान्यवर कंपनीत कारकिर्दीला सुरवात झाली, पुढे १९४५ मध्ये “प्रभात” कंपनीत शिरकाव करून घेतला आणि कारकिर्दीला नवीन वळण मिळाले. सुधीर फडक्यांची खरी कारकीर्द गाजली ती […]