नवीन लेखन...

बाळक्रीडा अभंग क्र.११

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]

सागर- किनारा

सागर किनाऱ्याच्या नात्यामध्ये , एकदा झाला मोठा वाद, सागराचे रौद्र रूप पाहूनी, किनाऱ्याने दिलीच नाही साद… फेसाळलेल्या लहरी मधुन, तो ओकत होता आग, सूर्य गेला समजवण्यास , पण तोही झाला बाद… खवळलेल्या लाटांनी मग, मस्तक आपटले किनाऱ्यावर, हळूच वरती पाहुनी, शिंपडले पाणी सूर्यावर… शेवटी चमचमत्या चांदण्यांचं, आकाश आले भेटीला, सुंदर शांत संध्या, होती त्यांच्या जोडीला… आक्रोश […]

साउथ आफ्रिका-भाग 3

मागील भागात, मी इथल्या भारतीय वंशाच्या समाजातील पुरुषाबद्दल थोडे लिहिले. खर तर, इथल्या भारतीय लोकांच्यात “न्यूनगंड” प्रचंड प्रमाणात आहे. तो त्याच्याशी बोलताना सतत जाणवत असतो. कुठल्याही विषयात, आपल्याला प्रचंड माहित अथवा ज्ञान आहे, असा ते फार चलाखीने भास निर्माण करू शकतात. प्रत्यक्षात, ते चक्क खोटे बोलत असतात. त्यांना त्यात काय आनंद मिळतो, याचा मला अजूनही पत्ता […]

आनंदी भाव हाच भगवंत

गेले सारे आयुष्य    परि न कळला ईश इच्छा राहिली अंतर्मनीं    प्रभू भेटावा एके दिनीं बालपणाचा काळ    करुनी अभ्यास नि खेळ मनाची एकाग्रता     केली शरीरा करिता तरुणपणाची उमेद    जिंकू वा मरु ही जिद्द करुन प्रयत्नांची पराकाष्टा    बनवी जीवन मार्ग निष्ठा संसारातील पदार्पण    इतरासाठी समर्पण वाढविता आपसातील भाव    जाणले इतर मनाचे ठाव काळ येता वृद्धत्वाचा    दाखवी मार्ग अनुभवाचा […]

एकटी मी

ना भावना, ना कल्लोळ मनी, ना अश्रु, ना हास्य नयनी, ना ध्यास, ना दिशा माहित, मी दुनियेत माझ्या, एकटी मी, एकटी मी! एक चंद्र , एक तारा, एक एकटा एकांत सारा, एक एकट्या जीवनात माझ्या, ज्योती असूनही काळोख सारा, मी दुनियेत माझ्या, एकटी मी, एकटी मी! नको सोबत, नको आधार कोणाचा, बस आहे आशिर्वाद माय – […]

माझे आवडते कथा लेखक – द.मा.मिरासदार

द.मा.मिरासदार यांचा कथांची वैशिष्टे किती आणि कशी सांगावीत? त्यांची कोणतीही कथा घ्या. ती एक सारखी चालूच रहावी आणि ती आपण ती सारखी ऐकत राहावी असे वाटते. त्यांची कथा एकाच वेळेस वात्रट आणि गंभीर असू शकते. त्यांच्या कथा गोष्टी वेल्हाळ असतात पण कंटाळवाण्या नसतात. त्यांच्या कथात एक मिस्कीलपणाची झाक असते. कथा कधीच एकसुरी होत नाही. एक गमतीदार विक्ष्कीप्तपणा त्यात भरलेला असतो.  […]

वातावरण आयुष्याचे

छान चाललंय सगळं आपलं, फक्त थोडंसं वातावरण तापलं, गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं, हळूच स्मृतींच गाठोड मापलं… इतभर सुख गोड मानलेलं, पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं, सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं, गुपीत तरी कोणी जाणलेलं? झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं , आयुष्य भूरर्कन निघून गेलं, रेसलींगच्या या वाटेवरती, नेहमी भेटलं सारख्यास वारखं… तूं तू – मी मी करता करता, नात्यांचा धागा झीजुन […]

आपलं माणूस

काही गोष्टी फक्त आपल्या माणसांसाठी असतात. त्यावर नाव आपलं पण हक्क फक्त त्यांचा असतो ! कर तु तुला हवं ते, ती दणदणीत पाठीवर थाप असते, आनंदात सहभागाची छोटीशी वाट हवी असते..! काळ आणि वेळेनुसार सर्व बदलायचं असतं, आपलं माणूस मात्र जिवापाड जपायचं असतं..! – श्र्वेता संकपाळ

प्रणय गंध

अंगणात सडा फुलांचा, परी गंध तूझ्या देहाचा, साम्य नाही दोहोंत मुळीच, मला फक्त तू हवा-हवासा! आसुसलेल्या नयन कडांवर, भिरभिरे आता रंगीत वारा, सप्तरंग आकाशी इंद्रधनुचा, नभ धरी डोई वर्षाधारा ! चंद्रबिंब तुझ्यात भासे, सूर्यकिरण उरात दाटे, विरहाचे भोगले मी काटे, संयोगाची ही वेळ वाटे ! बाहुपाशाचा वेढा तनुला, नटखट सुटण्याचा माझा चाळा, कुंतला मुक्त, बटा रुळती […]

1 6 7 8 9 10 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..