अनुकरण सोडा
अनुकरण करणे हा स्वभाव काय मग म्हणू मी त्याला हो…।।धृ।। स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी निर्णय शक्ति असते मनीं दुजाचे जीवन यश बघूनी, अनुकरण त्याचे करता हो….१, अनुकरण करणे हाच स्वभाव, काय मग म्हणू मी त्याला हो … त्याची स्थिती वेगळी होती म्हणून यश पडले हातीं वातावरण निराळे असती तुम्हास सारे हे कळते हो…..२, अनुकरण […]