सुक्ष्मात अनंत
एकटाच मी बसलो होतो, शांत खोलीमध्यें दुरदर्शन ते करीत होते, करमणूक आनंदे……१, दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे…२, जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करिता, जाण त्याची येती….३, वातावरण प्रभूमय सारे, व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंतेचे, गुण एकाचे अंगी….४, तेथे आहे जे येथे […]